एक्स्प्लोर

दिवा स्थानकावर आज रात्री विशेष पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते रविवारी 17 फेब्रुवारी पहाटे 4.15 पर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते रविवारी 17 फेब्रुवारी पहाटे 4.15 पर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात दिवा स्थानकावरील पुलाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. परिणामी, वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी 50119 दिवा-पनवेल पॅसेंजर आणि पहाटे 4.45 वाजताची 50120 पनवेल-दिवा पॅसेंजर या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी येणारी 50106 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तर 50105 दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी रविवारी सकाळी 7.13 वाजता पनवेल स्थानकातून सोडण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान 12134 मँगलोर जंक्शन-सीएसएमटी मुंबई ) एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी 50 मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation Kunbi Certificate: मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले, मराठा समाजाला काय फायदा मिळणार?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
'अशा लोकांना रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही, जेलमध्येच टाका..' कल्याण डॉक्टर हल्ला प्रकरणी शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पालघरमधील घटनेची सुद्धा कोर्टाकडून दखल
Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
Embed widget