एक्स्प्लोर

Satara Crime News: गैरसोयींची पोलखोल केली अन्...; कॉलेजमधून काढण्याची धमकी, दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी; साताऱ्यातील घटना

Satara Crime News: साताऱ्यातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Satara Crime News: साताऱ्यातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Yashavantrao Chavan Institute of Science) कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलमध्ये (Ladies Hostel) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसतिगृहातील गैरसोयींविरोधात आवाज उठवल्याच्या रागातून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सृष्टी भानुदास बिरामणे (वय 18) या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. ही दुर्दैवी घटना 2 सप्टेंबर 2026 रोजी घडली होती. याप्रकरणी आता सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) वसतिगृहाच्या रेक्टर, प्राचार्यांसह होस्टेल कमिटी सदस्यांवर गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी सृष्टी हिने लेडीज हॉस्टेलमधील शौचालयातील गैरसोयींबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर तिने या दुरवस्थेचा एक व्हिडिओ देखील काढला होता. या गोष्टीचा राग मनात धरून होस्टेलच्या रेक्टर जयश्री जकाते आणि होस्टेल कमिटीच्या सदस्यांनी सृष्टीवर प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली. तिच्यावर सतत मानसिक अत्याचार करून तिला कॉलेजमधून काढून टाकण्याची थेट धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल आहे.

Satara Crime News: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं

या सततच्या दबावाला आणि मानसिक कुचंबणेला कंटाळून अखेर सृष्टीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या संपूर्ण प्रकरणात मुलीने तक्रार करूनही कॉलेजचे प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Satara Crime News: सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आणि प्राथमिक तपासाच्या आधारे सातारा शहर पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते, प्राचार्य सुरेश साळुंखे आणि होस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या उच्चशिक्षित आणि जबाबदार घटकांच्या मनमानी कारभारामुळे एका विद्यार्थिनीचा बळी गेल्याने सातारा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Accident News: त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Palghar Crime News: ‘किरकोळ दुखापत असतानाही ICU मध्ये ठेवलं’; त्या जखमी गोविंदांची डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार, पालघर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
Jalgaon Crime News: जळगावच्या लोंणजे गावात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; 13 जणांविरुद्ध गुन्हा, 10 जणांना अटक
जळगावच्या लोंणजे गावात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; 13 जणांविरुद्ध गुन्हा, 10 जणांना अटक
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
Embed widget