एक्स्प्लोर

माझाचीशोधमोहीम : माधव वैद्य सुखरुप, इतरांचा शोध सुरु

बेपत्ता लोकांचा तुम्हाला शोध लागल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. तसंच तुमचं कोणी बेपत्ता असेल तर आम्हाला माहिती द्या आम्ही फोटोद्वारे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू.

मुंबई : मुंबईच्या बेभान पावसाने अगदी होत्याचं नव्हत करुन सोडलं आहे. मुंबईच्या पावसात अडकलेले काही जण अजूनही आपल्या घरी पोहोचलेले नाहीत. 80 वर्षीय माधव वैद्य सुदैवाने सुखरुप घरी पोहचले आहेत. वैद्य मुलुंड पश्चिमेला पोलिसांना भेटले. ते सुखरुप घरी पोहचले असून कुटुंबीयांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. माधव वैद्य मंगळवारी सकाळी 9 वाजता मुलुंडहून बोरिवलीला निघाले होते. मात्र त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना शोधण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. बेपत्ता लोकांचा तुम्हाला शोध लागल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. तसेच तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळीतील कुणी बेपत्ता असेल तर आम्हाला माहिती द्या. आम्ही फोटोद्वारे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू आणि शोध घेण्यास मदत करु.
  • मुलुंडहून बोरिवलीकडे निघालेले 80 वर्षाचे माधव वैद्य मुलुंड पश्चिमेला पोलिसांना भेटले, सुखरुप घरी पोहचले, कुटुंबीयांकडून आभार व्यक्त 
  • बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक आमरापूरकर कालपासून बेपत्ता आहेत. डॉ. आमरापूरकर परळ भागातून बेपत्ता झाले आहेत.
  • मुंबईच्या दहिसर परिसरात कालच्या पावसात दोघेजण वाहून गेले. प्रतीक घाटले आणि गौरेश अशी या दोघांची नाव आहेत. गौरेशला वाचवण्यात यश आलं आहे. प्रतीक घाटले अद्यापही बेपत्ता आहे.
  • कांदिवलीच्या समत नगरमध्ये महिंद्रा कंपनीजवळच्या नाल्यात ओमप्रकाश निर्मल हा 26 वर्षीय तरुण वाहून गेला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे.
  • सुधाकर शंकर कांबळे (५५ वर्ष ) काल संध्याकाळी घाटकोपर बस डेपोमधून ६ वाजता घरी निघाले. मात्र अद्याप ते घरी परतले नाहीत.
  • सँडहर्स्ट रोडचे रहिवासी सुनील वळूज हे काल दुपारी 3 वाजेला बदलापूरहुन घरी जाण्यास निघाले. पण अद्याप ते घरी पोहचले  नाही.
‘एबीपी माझा’चं आवाहन : मुंबईच्या पावसात तुमच्या कुटुंबियांपैकी किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी हरवलं असेल, तर त्यांचं छायाचित्र majhaphoto@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा किंवा #माझाचीशोधमोहीम हॅशटॅग वापरुन आम्हाला @abpmajhatv ला टॅग करुन ट्विट करा. तुमच्या आप्तजनांच्या शोधमोहिमेत, ‘एबीपी माझा’ही तुमच्यासोबत आहे. WEB_FNL

महत्त्वाच्या बातम्या

TET Exam Paper Leak: शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी
शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी
BMC Mumbai News: मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेतील 19 अभियंत्यांनी स्वतःहून प्रमोशन नाकारलं; नेमकं कारण काय?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Bhiwandi Fire News : भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी
भिवंडीत अग्नितांडव! एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आगीच्या घटना; टायर गोदामसह, लाकडाची वखार आगीच्या भक्ष्यस्थानी

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Lionel Messi: फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासात रथी महारथी करू शकले नाहीत ते मेस्सीनं करून दाखवलं! असा पराक्रम करणारा पहिलाच फुटबॉलर
Embed widget