एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

वसईहून गोरखपूरसाठी निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन ओदिशाला पोहोचली!

21 मे रोजी वसई ते गोरखपूर ही श्रमिक स्पेशल ट्रेनमधले प्रवासी काल (22 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकावर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही ट्रेन ओदिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं.

मुंबई : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर आपापल्या गावी परतले. पण वसईहून उत्तर प्रदेशला निघालेली ओदिशाला पोहोचली. कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रेनचा मार्ग बदलल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

21 मे रोजी वसई ते गोरखपूर या श्रमिक स्पेशल ट्रेनमधले प्रवासी काल (22 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकावर पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही ट्रेन ओदिशाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

वसईहून गोरखपूरसाठी निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन ओदिशाला पोहोचली!

जवळपास 36 तास प्रवास केल्यानंतर आपण उत्तर प्रदेशमध्ये नसून ओदिशामध्ये पोहोचल्याचं कळताच प्रवासी गोंधळले असून संबंधितांना विचारपूस करत आहेत. मात्र त्यांना कोणीही समाधानकारक उत्तर देत नसल्याची तक्रार ते करत आहेत. मात्र पुढील प्रवास कसा करायचा आणि गोरखपूरला कधी पोहोचणार याबाबत कोणतीही माहिती किंवा घोषणा रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याचा दावा प्रवासी करत आहेत. या प्रकाराचा मोबाईल व्हिडीओ व्हायरल करुन तक्रार करत आहेत. रेल्वे चालक रस्ता चुकल्याचा दावा प्रवाशांकडून केला जात आहे.

दरम्यान एबीपी माझाने या प्रकरणाबाबत पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून अद्याप कोणतीही समाधानकारक माहिती दिली जात नाही. ट्रेन एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये गेल्यावर ती जबाबदारी संबंधित झोनची असते उत्तरं दिली जात आहेत.

Shramik Special Train | वसईहून गोरखपूरला निघालेली श्रमिक स्पेशल ट्रेन ओदिशाला पोहोचली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget