एक्स्प्लोर

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार : राऊत

त्यानंतरही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आमित शाहांच्या भेटीनंतरही शिवसेना आणि भाजपचे संबंध फारशे सुधारताना दिसत नाहीत.

मुंबई : "आम्हाला माहित आहे की, अमित शाह यांचा अजेंडा काय आहे, पण आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही," असं शिवसेना खासदार संजय राऊत स्पष्ट केलं आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची दोन तास चर्चा 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाअंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी, यादरम्यान संजय राऊत यांचं विधान महत्त्वाचं समजलं जात आहे. "अमित शाह काल मातोश्रीवर आले होते. भाजप अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख यांच्या सुमारे पावणे दोन तास विविध विषयांवर चांगली चर्चा झाली. आपण पुन्हा भेटू, असं अमित शाह म्हणाले. याशिवाय त्या भेटीबाबात आणखी काही सांगण्यासारखं माझ्याकडे नाही. अमित शाह-उद्धव ठाकरेंची भेट झाली, पण विधानपरिषदेत युती नाही उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पालघरमध्ये जातील, तिथे त्यांची सभाही आहे. कदाचित तिथे ते आपली मतं मांडतील. आम्हाला अमित शाहांचा अजेंडा माहित आहे. पण शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार, आगामी सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्या प्रस्तावात कोणताही बदल होणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. खोतकरांच्या तक्रारीमुळे दानवेंना 'मातोश्री'वर नेणं टाळलं? "भाजप आणि शिवसेना आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र लढेल," असा विश्वास अमित शाह यांनी बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांना भेटण्याआधी व्यक्त केला होता. दोन्ही पक्षांमधील दुरावा कमी करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे. अमित शाहांची 'बकेट लिस्ट', राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा त्यानंतरही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे आमित शाहांच्या भेटीनंतरही शिवसेना आणि भाजपचे संबंध फारशे सुधारताना दिसत नाहीत. शिवसेनेने याआधीही 2019 ची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर?

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget