एक्स्प्लोर
शिवसेनेची 227 जणांची यादी तयार, 'मातोश्री'वर तातडीची बैठक
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांची 'मातोश्री' इथं तातडीची बैठक बोलावली आहे.
शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी 227 उमेदवारांची यादी तयार आहे. या यादीतील उमेदवार निश्चित करणे आणि महाराष्ट्रभरात नेत्यांचे प्रचार दौरे आखण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेची रणनीती
- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एका दिवसाला दोन सभा घेणार.
- मुंबई, ठाणे, नाशिक पुणे येथे उद्धव यांची जाहीर सभा तर आदित्य ठाकरेंचा रोड शो होणार
- नागपूरमध्येही उद्धव ठाकरे सभा घेणार
- उद्धव यांची शेवटची सभा ठाण्यात होणार.
- 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे प्रचारासाठी गोव्यात जाणार.
- याशिवाय रामदास कदम, सुभाष देसाई, अमोल कोल्हे आणि नितीन बानगुडे पाटील यांचे राज्यभरात कार्यकर्ते मेळावे होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement