एक्स्प्लोर

जुळता-जुळता जुळतंय की! सेना-भाजपचा फॉर्म्युला ठरला?

भाजप लोकसभेची एक ज्यादा जागा शिवसेनेला द्यायला तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला 25-23 असा असण्याची शक्यता आहे.

मुंबई : निवडणुकांची लगीनघटिका समीप आल्यामुळे 'हो-नाही' म्हणता म्हणता युतीचं लग्न ठरण्याची चिन्हं आहेत. थोडी तडजोड करत शिवसेना आणि भाजप बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी भाजप-शिवसेना 25-23 जागा लढवण्याचे संकेत आहेत. शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. वधू आणि वरपक्षाकडून अखेरच्या वाटाघाटी सुरु आहेत. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार युतीचा विवाह निश्चित मानला जात आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकांत 48 जागांपैकी भाजपने 26 तर, शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप लोकसभेची एक ज्यादा जागा शिवसेनेला द्यायला तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला 25-23 असा असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भिवंडी किंवा पालघर या जागेवर दावा सांगितला जात आहे. खरं तर ही जागा द्यायला भाजप तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोन जागांच्या ऐवजी दुसरी एखादी जागा शिवसेनेला सोडून युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी भाजपमधील सूत्रांची माहिती आहे. युतीचं स्टेटस काय? कधी शिवसेनेकडून स्वबळाची भाषा होते, तर कधी संजय राऊत 'मोठा भाऊ किंवा वडील' अशा बदलत्या भूमिकेत जात युतीचे संकेत देतात. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनीही 'भाजप लाचार नाही, पण युतीला तयार आहे' असं म्हणत हात पुढे केला आहे. खरं तर युती व्हावी आणि होऊ नये असे दोन गट शिवसेनेत आहे. युतीच्या बाजूने एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अनिल देसाई आहेत. तर युतीच्या विरोधात संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम आहेत. अर्थात निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत. पण या दोन मतप्रवाहांमुळेच युतीची चर्चा अडल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

Embed widget