Shivkar Bapuji Talpade : 'हा' मराठी माणूस आहे विमानाचा खरा शिल्पकार, गिरगाव चौपाटीवर केला होता पहिला प्रयोग 

Shivkar Bapuji Talpade : शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसाने जगात पहिल्यांदा विमान उडवण्याचा प्रयोग केला होता. पण हा प्रयोग यशस्वी झाला की नाही यावर अजूनही अनेक मतमतांतरे आहेत.

मुंबई : हल्ली विमान (Airplane) प्रवास म्हटलं की, सगळ्यात सोयीस्कर आणि जलद प्रवास म्हणून बघितला जातो. बरं मागील अनेक वर्ष हा विमान प्रवास देशातच नव्हे तर प्रदेशात देखील अविरत सेवा देत आहे.त्याच

Related Articles