एक्स्प्लोर

1 एप्रिलपासून बीएमसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सातव्या वेतन आयोगाची 37 महिन्यांची थकबाकीपोटी कर्मचाऱ्यांना अंतरीम वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. तसचे या 37 महिन्यांच्या थकबाकीतून 20 टक्के रक्कम फेब्रुवारी 2019 च्या वेतनाबरोबर दिली जाणार आहे. या निर्णयाचा एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालं आहे. 1 एप्रिलपासून वेतन आयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. मुंबई महापालिका कर्मचारी संघटना आणि आयुक्त अजॉय मेहता यांच्यातील बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांच्या अंतरीम वेतनवाढ आणि सातव्या वेतन आयोगावर चर्चा झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगाची 37 महिन्यांची थकबाकीपोटी कर्मचाऱ्यांना अंतरीम वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. तसचे या 37 महिन्यांच्या थकबाकीतून 20 टक्के रक्कम फेब्रुवारी 2019 च्या वेतनाबरोबर दिली जाणार आहे. या निर्णयाचा एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. सातवा वेतन आयोग लागू होत नसल्याबद्दल पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. याविषयी अनेक बैठका होऊनही ठोस निर्णय झाला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचं वातावरण आहे. खूप दिवसांपासून कामगार संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget