एक्स्प्लोर

बीकेसी मैदानावर सेकंड फेज मधील कोविड रुग्णालयाचे काम सुरू; आयसीयू सुविधा देखील उपलब्ध होणार

मुंबईत एमएमआरडीए लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालय उभारणार आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. आयसीयू सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यात मृत्यू होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत 800 जणांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालय यशस्वीरित्या तयार केलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालयाच्या प्राथमिक कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे.

या कोव्हीड-19 रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय यापूर्वीच महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील रुग्णालयाच्या पुढे हे तयार करण्यात येणार आहे. या रुग्णालयात 100 आयसीयूची व्यवस्था असलेले बेड, तर उर्वरित 900 बेड हे ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन असणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येणार आहेत. यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय हे पंधरवड्यापेक्षा कमी कालावधीत एमएमआरडीए कडून तयार करण्यात आले होते. हे रुग्णालय एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महानगरपालिकेकडे सुपूर्द केले.

मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक

बीकेसीत कोरोना रुग्णांना दाखल करणार महापालिकेने बीकेसीत 1028 रुग्णांसाठीची व्यवस्था पूर्ण केली आहे. शुक्रवारपासून या ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय मुंबईत वेलिंग्टन क्लबसह वेगवेगळ्या ठिकाणी 10 हजार खाटांची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोनाची लागण असलेल्या व थोडे गंभीर असलेल्या रुग्णांना वांद्र्याच्या बीकेसी येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्ण व्यवस्थेत शुक्रवारपासून दाखल केले जाणार आहे.

या ठिकाणी 1028 खाटांपैकी पन्नास टक्के खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून आली आहे व ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना येथे दाखल केले जाणार आहे. येथे आयसीयूची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची व्यवस्था बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील आयसीयूत केली जाणार आहे” असे त्यांनी सांगितले. “याशिवाय गोरेगाव येथील नेस्कोमध्ये 1000 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच येथे एकूण 2600 खाटांची व्यवस्था केली जाईल”, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी : चंद्रकांत पाटील

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget