एक्स्प्लोर

मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक

मुंबई महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांना पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असेल. तसंच रुग्णालयाजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन दिवस काम आणि एक दिवस सुट्टी देण्यात येत होती.

कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका, आरोग्य विभागातील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस अविरत काम करत आहेत. या कोरोना योद्धांसाठी आता आठवड्यातून पाच दिवस काम तर नंतरचे दोन दिवस सुट्टी अशाप्रकारचे वेळापत्रक आखले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था रुग्णालयाजवळील करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागातील शेकडो कामगारांचा ताण कमी होणार आहे.

दरम्यान, प्रशासनिक काम करणाऱ्या किंवा सुपरव्हिजन करणाऱ्या सीनियर डॉक्टरांसाठी ही सुविधा लागू राहणार नाही, असंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक

मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक

वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांना 100 टक्के उपस्थिती यापूर्वीच बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण लांबचा प्रवास करुन येत असल्याने दिवसाचा अर्धा वेळ प्रवासातच जायचा. त्यामुळे यापुढे डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था रुग्णालयापासून जवळच करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मुंबई, मुंबई उपनगर आणि मुंबई बाहेरुन येणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील हॉटेल्स व्यतिरिक्त, लॉज, हॉस्टेल्स, रिकाम्या वार्डमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना 300 रुपये दैनंदिन भत्ता, मृत कोरोनाबाधिताचे शव बांधण्यासाठी विशेष प्रोत्सहन भत्ता 500 रुपये परिपत्रकाप्रमाणे देण्यात येतो.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget