एक्स्प्लोर
भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांना सचिनचा सलाम!
मुंबईः मुंबई पोलिसांना माझा सलाम, असं म्हणत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे. सचिनने ट्विटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी मुंबई पोलिस भर पावसात कर्तव्य निभावतात. माझा त्यांना सलाम, असं सचिनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/778266871623585792
सचिनने ट्वीटसह मुंबई पोलिस पावसात कर्तव्य बजावत असतानाची व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशम मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/778278314297307136
मुंबई पोलिसांनीही सचिनचे आभार मानले आहेत. वातावरण बदलत राहील. मात्र नागरिकांच्या सुरक्षीततेचं दिलेलं वाचन नेहमी निभावत राहू, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement