एक्स्प्लोर

डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण, रुपया 73 पार

भारतीय रुपयाने आतापर्यंतच्या निचांक स्तर गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांच्या ऐतिहासिक घसरणीसह 73.34 च्या स्तरावर पोहोचला आहे.

मुंबई : सातत्याने घसरण होणाऱ्या भारतीय रुपयाला आजही झटका लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर पोहोचला आहे. बाजार खुलताच एका डॉलरची किंमत 73 रुपये 34 पैशांवर पोहोचली. सोमवारच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 43 पैशांनी घसरण होऊन 72.91 या स्तरावर बंद झाला होता. भारतीय रुपयाने आतापर्यंतच्या निचांक स्तर गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांच्या ऐतिहासिक घसरणीसह 73.34 च्या स्तरावर पोहोचला आहे. दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये सुरुवातीच्या सत्रा घसरणीची नोंद झाली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 156 अंकांनी घसरण होऊन 36,370 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 54 अंकांनी घसरुन 10,954 वर आला. मागील 10 दिवसात रुपयाची घसरण — सोमवारी (1 ऑक्टोबर) रुपया 43 पैशांच्या घसरणीसह 72.91 प्रति डॉलरवर बंद झाला. — शुक्रवारी (28 सप्टेंबर) रुपया 72.48 प्रति डॉलरवर बंद झाला. — गुरुवारी रुपया (27 सप्टेंबर)  72.59 च्या स्तरावर बंद झाला. — बुधवारी रुपया (26 सप्टेंबर) 72.61 प्रति डॉलरवर बंद झाला. — मंगळवारी रुपया (25 सप्टेंबर)  72.69 प्रति डॉलरवर बंद झाला. — सोमवारी रुपया (24 सप्टेंबर) 43 पैशांच्या घसरणीसह 72.63 प्रति डॉलरच्या स्तरावर बंद झाला. — शुक्रवारी रुपया (21 सप्टेंबर)72.20 प्रति डॉलरच्या दरावर बंद झाला. — बुधवारी रुपया (19 सप्टेंबर)72.37 प्रति डॉलर दरावर बंद झाला. — मंगळवारी रुपया(18 सप्टेंबर) 47 पैशांनी घसरुन 72.98 विक्रमी निचांकी स्तरावर बंद झाला. — सोमवारी रुपया (17 सप्टेंबर) 70.51 च्या दरावर बंद झाला. रुपयाची घसरण का? जगभरातील देशांसोबत व्यापारासाठी सामान्यत: डॉलरची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत डॉलरची मागणी वाढते आणि पुरवठा कमी झाल्याने स्थानिक चलनात घसरण होते. "भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी जास्त डॉलरची गरज असते. पण नुकतंच तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डॉलरची मागणीही वाढली. तसंच परदेशी गुंतवणूदारांनी गुंतवणुकीत कपात केल्याने देशामधून डॉलर जाऊ लागला. यामुळे डॉलरचा पुरवठा कमी झाला आहे," असं एन्जल ब्रोकिंगचे चनल विश्लेषक अनुज गुप्ता यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget