एक्स्प्लोर

कमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफ टॉपचा निर्णय धोक्यात?

रुफ टॉप हॉटेलच्या प्रस्तावाची अधिकृत अंमलबजावणी होण्याआधीच अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या रुफ टॉप हॉटेलचं भयानक वास्तव समोर आलं.

मुंबई : कमला मिल्स कम्पाऊण्डमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेनं मंजूर केलेल्या रुफ टॉप हॉटेलचा निर्णय रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त अजॉय मेहतांकडून मंजूर झालेला हा प्रस्ताव रद्द होण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून रुफ टॉप ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार मुंबईतल्या व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल उभारण्याची परवानगी दिली गेली. मात्र कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये भडकलेल्या आगीत 14 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर रुफ टॉपची संकल्पनाही अडचणीत आली आहे. रुफ टॉपच्या कोणत्या प्रस्तावाला मान्यता? रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली होती. तसंच मॉल आणि लॉजिंग भागात रुफ टॉप हॉटेलला परवानगी होती. अशा काही बाबी पॉलिसीत सामाविष्ट करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे हा प्रस्ताव मंजूर करताना शिवसेना वगळता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रचंड विरोध असतानाही शिवसेना आग्रही असलेल्या रुफटॉप हॉटेल प्रस्तावाला आयुक्तांनी परस्पर मान्यता दिली होती.

मुंबईत रुफ टॉप हॉटेलांना अखेर महापालिकेची परवानगी

आता रुफ टॉप हॉटेलच्या प्रस्तावाची अधिकृत अंमलबजावणी होण्याआधीच अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या रुफ टॉप हॉटेलचं भयानक वास्तव समोर आलं. त्यामुळे नियम आणि अटी टाकूनही या प्रस्तावाची चांगली अंमलबजावणी होईलच यावर शंका उपस्थित केली जात आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही रुफ टॉप हॉटेलचा प्रस्तावही नको अशीच भावना आहे. त्यामुळे आधीपासूनच वादग्रस्त ठरलेला रुफ टॉप हॉटेलचा प्रस्ताव आयुक्त मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget