एक्स्प्लोर

वाढदिवशी 'रोमिओ' पीटर मुखर्जींचं 'ज्युलिएट' इंद्राणीला लव्हलेटर

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला तिचे पती पीटर मुखर्जी यांनी प्रेमपत्र लिहिल्याचं समोर आलं आहे. 3 जानेवारीला झालेल्या वाढदिवशी पीटर मुखर्जींनी एकपानी पत्रातून हे दुःस्वप्न लवकर संपावं अशी आशा व्यक्त केली होती.   या पत्रात पीटर यांनी स्वतःची तुलना रोमियोशी आणि पत्नी इंद्राणीचा उल्लेख ज्युलिएट असा केल्याचं 'फर्स्टपोस्ट'ने म्हटलं आहे.  

'मुमू, माय डियरेस्ट, आज तुझ्या आयुष्यातला, पर्यायाने माझ्याही आयुष्यातला खास दिवस. आपल्या दोघांच्या भेटीनंतर आजतागायत तुझ्या बर्थडेला आपण कायम एकत्र राहिलो आहोत. मात्र इतक्या वर्षांत आपण पहिल्यांदाच इतके जवळ असूनही इतके लांब आहोत'

  पत्राच्या खाली पीटर मुखर्जी यांनी किसेस आणि हग्स (आलिंगन)  लिहिल्याचं 'मिड डे' ने म्हटलं आहे.   इंद्राणी या प्रकरणातून सहीसलामत सुटावी आणि हा वाईट काळ संपून सुखाचे दिवस यावेत, यासाठी प्रार्थना करत असल्याचं पीटर यांनी लिहिलं आहे. देव दयाळू आहे. याचा शेवट नक्की होईल, आपण रोमियो-ज्युलिएटप्रमाणे एकमेकांना लवकरच पाहू शकू, कोर्टात किंवा घरी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.   एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार हे पत्र लिहिण्याच्या आदल्याच दिवशी पीटर यांच्या वकिलाने पहिल्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे, या अर्जात शीनाच्या हत्येला एकटी इंद्राणी जबाबदार असून तिने पीटर यांना फसवल्याचं म्हटलं होतं.   दुसऱ्या जामीन अर्जात इंद्राणी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्री असून तिच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांचा त्याग करण्यासही तयार असल्याचं पीटर यांनी म्हटल्याचं 'डेक्कन क्रॉनिकल्स'ने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Protest Marathi News मोठी बातमी: सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
सोनम वांगचुक यांनी उपोषण घेतलं मागे; केंद्र सरकारकडून 3 अटी मान्य, जेपी नड्डा यांनी रुग्णालयात सगळं वाचून दाखवलं!
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 
Mumbai : अंधेरीतील पंप हाउस जवळ डोंगराचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget