एक्स्प्लोर

काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांची नामी शक्कल

मुंबई: नोटबंदीनंतर आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कंत्राटदारांनी नामी शक्कल लढवली आहे. कंत्राटदारांनी पालिकेच्या सफाई कामगारांना पगार हा बँकेत जमा न करता, रोख रकमेच्या त्याही जुन्या नोटांच्या स्वरुपात दिला आहे. मुंबईच्या मालाड, बोरिवली विभागात काम करणाऱ्या 150 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी आठ-नऊ हजार रुपयांचा पगार जुन्या नोटांच्या स्वरुपात देण्यात आला आहे. पगाराच्या रुपानं 1000 आणि 500 च्या चलनातून बाद झालेल्या नोटा हातात आल्यानं हे सफाई कामगारही गोंधळले आहेत. विशेष म्हणजे, दरवेळी बँक अथवा चेकच्या स्वरुपात मिळणारा पगार यंदा दोन महिने आधी जुन्या नोटांच्याच रोख रकमेच्या स्वरुपात दिला जाईल, अशी तंबीही मालकांनी दिल्याचं कामगार सांगत आहेत. एकीकडे भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करावे लागतील, असं म्हणलं होतं, पण दुसरीकडे आपला काळा पैसा पांढरा करण्याची नामी शक्कल कंत्राटदारांनी लढवली आहे. दरम्यान, आरटीजीएस प्रणालीनं हे पगार जर बँक खात्यात जमा न होता रोख स्वरुपात व्हायला लागले तर कंत्राटदार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करु शकतील. तसेच, यामुळे कामगारांच्या सेवाकालावधीचा पुरावा असणाऱ्या पासबुकवरही त्याची योग्य नोंद होणार नाही. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्याच्या या योजनेत कंत्राटदारांना पालिका अधिकाऱ्यांची फुस असल्याचा आरोप कचरा कामगार श्रमिक संघटनेनं केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप

Embed widget