एक्स्प्लोर

मुंबई लोकलमध्ये चोऱ्या करणारी 'बॅग एक्सचेंज गँग' गजाआड

मुंबई लोकलमधील गर्दीचा फायदा उचलत लोकलमधील प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका टोळीला रेल्वे पोलिसांनी तुरुंगाचा रस्ता दाखवला आहे.

मुंबई : मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जात. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. त्यामुळे मुंबई लोकल नेहमीच गर्दीने भरलेली दिसते. याच गर्दीचा फायदा उचलत लोकलमधील प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका टोळीला रेल्वे पोलिसांनी तुरुंगाचा रस्ता दाखवला आहे. सकाळी कामावर जाण्याची घाई आणि संध्याकाळी घरी जाण्याची लगबग, हा बहुतांश मुंबईकरांच्या दिनक्रमाचा एक प्रमुख भाग आहे. प्रवासासाठी मुंबईकर मुंबई लोकलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. लोकलच्या प्रवासादरम्यान प्रवासी त्यांच्याकडे असलेलं सामान किंवा बॅग लोकलमधील रेकवर ठेवतात. प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचा डोळा लागतो तर कधी ते त्यांच्या मोबाइलमध्ये व्यस्त असतात. त्याचवेळी त्यांचं त्यांच्या सामानाकडे दुर्लक्ष होतं. एक टोळी याच संधीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या वस्तूंवर, बॅगेवर डल्ला मारते. ही टोळी त्यांच्याजवळची रिकामी बॅग रेकवर ठेवून प्रवाशांची बॅग घेऊन पसार होत असे. जर एखाद्याचे लक्ष गेलं तर आपल्याकडून चुकून झालं असे भासवून ते चोर वाचायचे. त्यामुळे ही टोळी 'बॅग एक्सचेंज गँग' म्हणून प्रसिद्ध आहे. या टोळीतील सर्व भामटे हे डी. बी. मार्ग, दोन टाकी येथील फुटपाथवर राहत होते. लोकांना अनेकदा त्यांची बॅग मिळायची, परंतु ती रिकामी असायची. वारंवार होत असलेल्या या घटनांची दखल रेल्वे पोलिसांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी वांद्रे ते गोरेगाव रेल्वेस्थानकांच्या दरम्यान सापळा रचून या टोळीतील चौघांना अटक केली. दरम्यान पोलिसांनी प्रवाशांना त्यांच्या वस्तूंवर, बॅगेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. हिंदीमध्ये एक म्हण प्रचलित आहे 'नजर हटी दुर्घटना घटी' त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच त्यांची नजर स्वतःच्या वस्तूंवर असायलाच हवी.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Harshwardhan Sapkal : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, तर सुरक्षा कवच म्हणून युवासेनाही मैदानात

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Sonam Wangchuk React On Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याने मुलांचे नुकसान होणार नाही; माझ्याकडे फक्त 2 पर्याय होते, सोनम वांगचुक काय काय म्हणाले?
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?
Embed widget