एक्स्प्लोर

मुंबई लोकलमध्ये महिलांवर केमिकल टाकणाऱ्या माथेफिरुची दहशत

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावर केमिकल फेकणाऱ्या एका सायकोची (माथेफिरु)महिलांमध्ये दहशत पसरली आहे. रेल्लेमधून प्रवास करणाऱ्या आठ महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल अटॅक केला आहे.

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावर केमिकल फेकणाऱ्या एका सायकोची (माथेफिरु) महिलांमध्ये दहशत पसरली आहे. रेल्लेमधून प्रवास करणाऱ्या आठ महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल अटॅक केला आहे. गर्दीचा फायदा घेत हा सायको महिलांच्या गुप्तांगावर केमिकल फेकून तो जातो. पोलीसांकडून त्याचा शोध सुरु आहे. अंगावर ज्या ठिकाणी केमिकल पडते. तिथले कपडे जळून शरीराचा भाग दिसू लागतो. माथेफिरुने मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर 8 महिलांच्या अंगावर केमिकल फेकून तो पळून गेला. त्यापैकी चार महिलांनी पोलिसांत तक्रार केल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. पोलिसांनी या माथेफिरुचा शोध सुरु केला आहे. पश्चिम रेल्व मार्गावर सर्वाधिक गर्दी असलेल्या रेल्वेस्थानकांपैकी एक अंधेरी रेल्वे स्थानकावर 8 महिलांच्या अंगावर या माथेफिरुने केमिकल फेकले आहे. हा माथेफिरु महिलांच्या गुप्तांगावर केमिकल फेकतो. ज्या जागेवर केमिकल फेकले आहे. तिथले कपडे जळून जातात. त्यामुळे पीडितांच्या शरीराचा भाग दिसतो. तसेच शरीराचा तो भागही भाजला जातो. आज सकाळीदेखील या माथेफिरुने एका मुलीच्या अंगावर केमिकल फेकले. मुलीचे जळालेले कपडे पाहून तिथे हजर असलेल्या निर्भया पथकाने त्या मुलीची मदत केली.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती

Embed widget