एक्स्प्लोर

टीसीच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन जोडप्याची ‘घरवापसी’

मुंबईहून लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पळून जाण्याच्या प्रयत्न असणाऱ्या अल्पवयीन जोडप्याला पकडले.

कल्याण : टीसींच्या सतर्कतेमुळे पळून जाणारं अल्पवयीन जोडपं सापडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. आज सकाळी मुंबईहून लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार समोर आला. पुष्पक एक्सप्रेस सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सीएसएमटीहून रवाना झाल्यावर काही वेळातच तिकीट तपासत असलेले टीसी एस. के. सांबरे आणि लक्ष्मण सावंत यांच्याकडे एक अल्पवयीन जोडपं आलं. त्यांच्याकडे असलेल्या जनरलच्या तिकीटावर दंड भरण्याची तयारी दर्शवत त्यांनी लखनौपर्यंत बर्थ देण्याची मागणी टीसींकडे केली. या जोडप्याची एकंदरित वागणूक संशयास्पद वाटत असतानाच सीएसएमटी स्थानकात एका मुलीचे पालक मुलीला शोधत असल्याची माहिती गाडीतील स्टाफकडून त्यांना मिळाली. त्यामुळे 9 वाजून 10 मिनिटांनी कल्याण स्थानक येताच टीसींनी या दोघांनाही आरपीएफच्या ताब्यात दिलं. आरपीएफने चौकशी केल्यावर हे दोघे बांद्रा इथे राहणारे असून काल सायंकाळी घरातून पळून आल्याची कबुली त्यांनी दिली. शिवाय मुलीच्या वडिलांनी बांद्रा पोलीस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे या दोघांच्या पालकांना आणि बांद्रा पोलिसांना बोलावून अल्पवयीन जोडप्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून बांद्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Embed widget