एक्स्प्लोर

मुंबईतील व्यावसायिकाची दहापट वाढीव वीज बिलाविरोधात हायकोर्टात धाव

मुलुंडमधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना त्यांच्या सरासरी बिलाच्या दहापट जास्त बिल पाठवले आहे. या प्रकरणी त्यांनी अॅड. विशाल सक्सेना यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पॉवर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना जून महिन्याची वाढीव बिले पाठवून चांगलाच 'शॉक' दिला आहे. कामधंदा बंद असल्यामुळे आधीच चिंतेत असलेला सर्वसामान्य ग्राहक त्यामुळे अधिकच चिंतातूर झाला आहे. मुलुंडमधील एका व्यावसायिकाला तर सरासरी बिलाच्या तब्बल 10 पट जास्त बिल आल्यानं त्यानं त्याविरोधात आता हायकोर्टाचे दरवाजा ठोठावले आहेत. राज्य सरकार आणि ऊर्जा खात्यानं सध्याच्या काळातील बिल आकारणीसाठी एक नियमावली तयार करावी, जेणेकरून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर या महिन्यात वीज बिलात सूट देत बिल उशिरानं भरल्यास आकारण्यात येणारा दंड आकारू नये, असे निर्देश हायकोर्टानं देण्याची मागणी केली आहे.

2020 मार्च ते 2020 मे या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भात मुलुंडमधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना त्यांच्या सरासरी बिलाच्या दहापट जास्त बिल पाठवले आहे. या प्रकरणी त्यांनी अॅड. विशाल सक्सेना यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पॉवर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं : ऊर्जामंत्री नितीन राऊत

लॉकडाऊनमध्ये आधीच लोकांचं बरंच नुकसान झालेलं असताना अशाप्रकारे वाढीव वीज बिल पाठवून कंपन्यांकडून एकप्रकारे ग्राहकांची लुबाडणूक सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने जूनच्या वीज बिलात सूट द्यावी, बिलाचे पैसे टप्प्याटप्प्याने भरण्याची मुदत द्यावी तसेच कोरोना संकटाच्या काळात भविष्यात अतिरिक्त वीज बिल कंपन्यांनी आकारू नये म्हणून राज्य सरकारने बिल आकारणीबाबत निश्चित धोरण आखावे, अशा मागण्या या याचिकेद्वारे केली आहे .या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

वाढलेलं वीज बिल पाहून तापसी पन्नूला बसला 'शॉक', सोशल मीडियावर शेअर केलं वीज बिल

Inflated Electricity Bill | तुमचं वीजबिल का वाढतंय? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Petrol and Diesel Price: मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
मोठी बातमी: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात, नायराच्या पेट्रोल पंपांवर इंधन स्वस्त मिळणार, किती रुपये वाचणार?
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
Mumbai Rain Local Train Updates: मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाच फूट पाणी
मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाच फूट पाणी
Sachin Ahir Shivsena: सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंचं 2029 वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं? 
सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंचं 2029 वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं? 

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: 'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
'बेबी बाॅस' वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे
Ketan Agarwal Death Case : भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
भरपावसात पोलिसांनी चेतनला लोहगडावर आणलं, क्राईम सीनच्या रिक्रिएशनला सुरुवात
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
Nashik Crime: वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ
LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: आरक्षण आणि उपवर्गीकरणाविरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Embed widget