एक्स्प्लोर
मुंबई बातम्या
राजकारण

महाराष्ट्राची वज्रमुठ दाखवा; लंडनच्या गुंतवणूकदार बैठकीत एकनाथ शिंदेंची हाक, जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी अपेक्स बॉडी उभारणार
महाराष्ट्र

भंडारा-महाप्रसाद वाटप करण्याच्या नियोजनाबाबत FDA कडून मार्गदर्शक सूचना जारी; नेमके नियम काय?
मुंबई

MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं? SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राजकारण

रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
राजकारण

माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
मुंबई

MPSC च्या विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच, आता सगळ्या गोष्टी नीट करण्याची संधी मिळाली, दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री
क्राईम

मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
सोलापूर

लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
राजकारण

ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
राजकारण

गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
राजकारण

डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
क्राईम

5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार; इन्स्टाग्रामवर रील आली, पुढे धक्कादायक घडलं, मुंबईतील घटना!
क्राईम

कुख्यात अबू सालेमला 'सर्वोच्च' दणका; 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुदतपूर्व सुटकेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
क्राईम

विनातिकीट प्रवास म्हणून दंड ठोठावला, फुकट्या प्रवाशाने रेल्वे कर्मचाऱ्यावरच हल्ला चढवला, गंभीर दुखापतीत 7 टाके लागले, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील घटना
करमणूक

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
मुंबई

कॉलेज टॉप अन् हॉस्टेल फ्लॉप; अस्वच्छता, हॉस्टेलच्या खोलींच्या भिंतींना भेगा, स्लॅब कोसळू नये म्हणून लावलेल्या जाळ्या, व्हीजेटीआयच्या हॉस्टेलची दयनीय अवस्था
करमणूक

'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
राजकारण

अंधारेंपासून सरदेसाई, पडवळांपर्यंत...; ठाकरेंच्या शिवसेनेकडून 40 लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी!
ठाणे

वसई फाट्यावर विचित्र अपघात; अचानक ब्रेक आणि ट्रकमधील दगड-माती कारवर, Photo
करमणूक

कुर्रर्रर्रर्र... आमच्या बाळाचं नाव...; तेजस्विनी लोणारी, समाधान सरवणकरांच्या लाडक्या लेकाच्या बारशाचा थाटमाट, चार अक्षरी ठेवलंय सुंदर नाव
Advertisement
विषयी
Mumbai Latest News: Mumbai ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Mumbai Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Mumbai ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Mumbai News) कव्हर करतो. Mumbai शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Mumbai महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement





















