एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नवीन गवते पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे नगरसेवक नविन गवते यांना इमारतीच्या बनावट कागदपत्र प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी मुंबई : दिघा येथील मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नविन गवते यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाशी न्यायालयात शरण आल्यानंतर कोर्टाने नवीन गवतेंना रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान याप्रकरणी उद्या (गुरुवार) होणार सुनावणी होणार आहे.
बेकायदा बांधकामप्रकरणी गवतेंविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन अर्जही केला होता. मात्र, कोर्टानं त्यांचा हा अर्ज फेटाळला होता.
अखेर आज नवीन गवते न्यायालयात शरण आले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement