एक्स्प्लोर

नक्षली कनेक्शन : अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस अटकेत

पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांना अटक केली आहे.

ठाणे : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन आज ठाण्यातून अरुण फरेरा आणि अंधेरी एमआयडीसीतून वर्नोन गोंजाल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. सुधा भारद्वाज, वर्नोन गोंजाल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर या तिघांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती. पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांना अटक केली आहे. छापा आणि अटकसत्र या तिघांची नजरकैद आजच संपली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी त्यांनी सात दिवसांची नजरकैद वाढवण्याबाबत पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. काय आहे प्रकरण? पुण्यात 31 डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. 28 ऑगस्ट रोजी या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनप्रकरणी पाच जणांना अटक मजदूर संघाच्या नेत्या सुधा भारद्वाज, तेलुगू कवी वरवर राव, मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस, गौतम नवलखा यांच्यावर नजरकैदेत होती. त्यापैकी गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले, तर अरुण फरेरा, वर्नोन गोंजाल्विस यांना अटक झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण

अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात

धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास

अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : मविआत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाKhed Shivapur 5 Crore Seized : काय गाडी, काय पैसे, जनता म्हणते, नॉट ओक्के Maharashtra ElectionMaharashtra Vidhan Sabha : तुमच्या मतदारसंघाची बातमी : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 22 October 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : 7 PM ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन

मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला

Embed widget