एक्स्प्लोर

बाळसाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नाही : राणे

‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे.

डोंबिवली : ‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा त्रास कोणत्याच मुलानं आपला बापाला दिला नसेल.’ असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. डोंबिवलीमध्ये आज (गुरुवार) त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.  नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
‘उद्धव ठाकरेंमुळे मी 2005 साली शिवसेनेतून बाहेर पडलो. मी साहेबांना त्रास दिला नाही. साहेबांना मी सांगून बाहेर पडलो. आज मी उघडपणे तुम्हाला सांगतो. बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा कोणत्याच मुलानं आपल्या बापाला दिला नसेल. मी याला साक्षीदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत.’ असं राणे यावेळी म्हणाले.
  दरम्यान, यावेळी बोलताना राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर तुफान टीका केली.  ‘मी भाजपमध्ये जाऊ नये, मंत्री होऊ नये याबाबत उद्धव ठाकरे रोज मुख्यमंत्र्यांना सांगतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी असा रडीचा डाव आता तरी खेळू नये.’ असा नारायण राणे यावेळी म्हणाले. आता राणेंच्या या गंभीर आरोपांना शिवसेना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 1 तारखेला दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे पुढची दिशा स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता राणे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. VIDEO :  संबंधित बातम्या : नारायण राणेंचा नवा पक्ष लवकरच, एनडीएत सहभागी होणार? नारायण राणे पुढची वाटचाल 1 ऑक्टोबरला जाहीर करणार! राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं? हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे

राणेंकडे रिमोट कंट्रोल, तेच विरोधीपक्षनेता ठरवणार : नितेश राणे

माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे

माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे

मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर : नितेश राणे

 

महत्त्वाच्या बातम्या

बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल  
Sushma Andhare : नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, MPSC चे स्पष्टीकरण
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Embed widget