एक्स्प्लोर
मुंबईत इमारतीवरुन उडी मारुन नवविवाहितेची आत्महत्या
ही तरुणी नवविवाहिता होती. तिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. छाया भूतिया असं तिचं नाव आहे.
मुंबई : मुंबईत एका तरुणीने इमारतीच्या तेराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ताडदेव परिसरात आज ही घटना घडली.
ही तरुणी नवविवाहिता होती. तिचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. छाया भूतिया असं तिचं नाव आहे.
तरुणीने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement