एक्स्प्लोर

आरशासमोर उभे राहा, शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार : मुख्यमंत्री

मुंबई : गुंडांच्या इनकमिंगवरुन भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या प्रचारसभेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'गिरेबान में झाक के देखो,' असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेमधील गुन्हेगार उमेदवारांची आकडेवारी जाहीर केली. मुंबईत शिवसेनेने सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट दिलं. शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार असून, 43 जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे एकदा आरशासमोर उभे राहा...गिरेबान में झाक के देखो, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला. काही दिवसात कुख्यात डॉन दाऊदही भाजपमध्ये दिसेल असा उपहासात्मक टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. महापालिका तुमची खासगी मालमत्ता नाही. ती मुंबईकरांची आहे आणि मुंबईला मालक नको सेवक हवे आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत. महापालिकेत एक हाती सत्ता तुम्ही द्याल आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत एक पक्षीय सत्ता येईल, असा मला विश्वास असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत. महापालिकेत एक हाती सत्ता तुम्ही द्याल, संसदेपासून महापालिकेपर्यंत एक पक्षीय सत्ता कोस्टल रोडवर उद्धव ठाकरे इतकी वर्ष प्रेझेन्टेशन दाखवतात, पण मी ते न करता मेट्रोचं काम वेगाने सुरु केलं तुमचं व्हिजन काय आमचं व्हिजन काय, यावर चर्चा करुया. पण शिवसेना चर्चा करायला तयार नाही 63 गुन्हे असलेले उमेदवार आहेत. 43 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे या मुंबईत सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट शिवसेनेने दिले. एकदा आरशासमोर उभं राहून बघा...गिरेबान मे झाक के देखो ते म्हणाले आमच्या पक्षात गुन्हेगार आहे. पण सगळ्यात जास्त 63 उमेदवार गुन्हेगार शिवसेना पक्षाने दिले आहेत महापालिका तुमची खासगी मालमत्ता नाही, ती मुंबईकरांची आहे, मुंबईला मालक नको सेवक हवे मराठी मुलांकडून 70 हजार डिपॉझिट घेऊन शिव वडापाव गाडी दिली, पैसे गेले कुठे माहित नाही महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा का?, इथे काही केलंच नाही तर सांगणार काय?

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget