एक्स्प्लोर

संतापजनक! मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या

Mumbai Rape News Update : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Rape News Update : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ल्यामध्ये एका 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. HDIL कंपाउंडमधल्या बंद इमारतीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. काही तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी इमारतीत गेले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला.. तरुणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळून आल्या आहेत. आता तरुणीची हत्या करणाऱ्यांचा शोध लावण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.

चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

या घटनेची माहिती कळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन म्हटलं आहे की,  कुर्ला येथे एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे ही घटना धक्कादायक आहे. राज्य सरकारने साकीनाका प्रकरण झाल्यानंतर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलं होतं. मुंबई पोलिसांनी अकरा कलमी कार्यक्रम आहे जाहीर केला होता, त्याचं काय झालं? निर्जन ठिकाणी पोलिसांनी गस्त घालावी, लाइटची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या होत्या मग तरीही कुर्ल्यामध्ये महिलेवर अत्याचार कसा होतो? भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा राज्य सरकारला सवाल महाविकास आघाडी सरकारला महिलांच्या सुरक्षेपेक्षा नाईट लाईटची जास्त काळजी आहे. मुंबईतल्या खड्ड्यांप्रमाणे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही खड्ड्यात गेली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

Koo App
मुंबईत कुर्ला इथं तरूणीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलीय... तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे... महिलांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी मुंबई आता ‘जंगलराज’च्या वाटेवर आहे... #MVA सरकारला जेवढी काळजी मुंबईच्या नाईट लाईफची आहे तेवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही ? मुंबईच्या खड्यासारखीच कायदा सुव्यवस्था पण खड्ड्यात गेलीय. - Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 27 Nov 2021

संतापजनक! मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?

लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं

समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांकSpecial Report Halal Vs Zatka : हलालविरुद्ध झटका, मल्हार सर्टिफिकेटला हिंदू खाटिकांचाच विरोधSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश

Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.