एक्स्प्लोर

मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी 'या' आठ महिलांच्या हाती!

या आठ महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी पहिल्यांदाच महिलांच्या हातात देण्यात आली आहे. एखाद्या पोलिस स्टेशनची जबाबदारी पूर्णत: महिलांकडे देणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर बनलं आहे. मुंबईत आता एक, दोन नाही तर आठ पोलिस स्टेशनचं इन्चार्ज महिलांना बनवण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिलं आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या आठ महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोणाला कोणत्या पोलिस स्टेशनची जबाबदारी? मुंबई पोलिस आयुक्तांच्या अतिसंवेदनशील पोलिस ठाण्याची जबाबदारी अलका मांडवी यांना देण्यात आली. त्या सध्या एअरपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृदुला लाड यांच्याकडे सायन पोलिस स्टेशन सोपवण्यात आलं आहे. तर लता शिरसाट या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या सहार पोलिस स्टेशनच्या इनचार्ज असतील. याशिवाय ज्योत्स्ना रसम ह्या गोरेगावच्या वनराई पोलिस स्टेशन इनचार्ज म्हणून काम पाहणार आहेत. रोहिणी काळे यांच्याकडे पंतनगर पोलिस स्टेशन,  विद्यालक्ष्मी हिरेमठ यांच्याकडे आरे पोलिस स्टेशन तर कल्पना गडेकर यांच्याकडे बीकेसी पोलिस  स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रश्मी जाधव ह्या कफ परेड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक आहेत. हे तेच ठिकाण आहे, जिथून कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत दाखल झाले होते. अलका मांडवी - एअरपोर्ट पोलिस स्टेशन मृदुला लाड - सायन पोलिस स्टेशन लता शिरसाट - सहार पोलिस स्टेशन ज्योत्स्ना रसम - वनराई पोलिस स्टेशन रोहिणी काळे - पंतनगर पोलिस स्टेशन विद्यालक्ष्मी हिरेमठ - आरे पोलिस स्टेशन कल्पना गडेकर - बीकेसी पोलिस स्टेशन रश्मी जाधव - कप परेड पोलिस स्टेशन मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन यांची माहिती दिली आहे. मुंबईकरांनी पोलिसांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Embed widget