एक्स्प्लोर

कुणाल कामराचा शो पाहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले, मुंबई पोलिसांचा प्रताप

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी कुणाल कामराचा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत.

Mumbai Police : दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांच्या स्टँड-अप कॉमेडी  'नया भारत' शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने या प्रकरणात प्रेक्षकांना बोलावणे बंधनकारक नाही. या आधी कुणाल कामरा प्रकरणात जिथे हा संपूर्ण शो करण्यात आला, त्या हेबीटेट स्टूडिओची चौकशी करण्यात आलेली आहे. कुणाल कामराला आतापर्यंत चौकशीला येण्याचे तीन समन्स देण्यात आलेले आहेत, तर “गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.” अशी पोस्ट  कामराने केली आहे. 

दुसरा समन्स बजावण्यात आल्यानंतरही कुणाल कामरा जबाब नोंदवण्यासाठी आलेला नाही. पोलिसांचं एक पथक कामराच्या मुंबईतील घरी दाखल झालंय. कुणाल का येत नाही? आणि तो कधी येणार? हे जाणून घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, कुणालबाबत कोणतीही माहिती असल्याचं कामराच्या कुटुंबियांनी सांगितलंय. माहितीनुसार, चार्जशिट दाखल करण्याआधी सर्व सविस्तर प्रकरणाची बाजू तपासण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शी यांचा जबाब त्यात असण्याच्या अनुषंगाने हे समन्स देण्यात आले आहेत. 

दोन आठवड्यांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केलाय.  दरम्यान, कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलीसांनी चौकशी केली आहे. दुस-या समन्सची मुदत संपत आली, तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही. "तो का आला नाही?", याची चौकशी करण्याकरता पोलीसांचं एक पथक माहिम येथील कामराच्या घरी गेलं होतं.  त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचं कळवल्यानं पोलीस लगेच आल्या पावली परत गेले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

6 वेळा सिरियस रिलेशनमध्ये तरीही अधुरी प्रेम कहाणी, पन्नाशी गाठेपर्यंत अफेअर्स करण्याची इच्छा! बॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Pimpri Chichwad Mahanagarpalika:  पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
Delhi Blast: भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : डोंबिवलीत भाजपचं मिशन लोटसमुळे शिवसेनेत नाराजी?
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Pune Land Scam: अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
अजित पवार व्यवहार रद्द करणारे कोण? पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया आक्रमक, उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
Pimpri Chichwad Mahanagarpalika:  पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवडमध्ये नवा ट्विस्ट; ऐनवेळी आरक्षणात बदल, नियम काय सांगतो, जाणून घ्या सविस्तर
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कॅबिनेटला दांडी, शिवसेना मंत्र्यांची मोठी नाराजी; महायुतीत तणाव, शिंदेगटाच्या नाराजीची 6 कारणे
Delhi Blast: भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई, राहत्या घरातून लोकांना बाहेर काढलं, पहार लावून दरवाजे उखडायला घेतले
विक्रोळीत पालिकेची कारवाई, राहत्या घरातून लोकांना बाहेर काढलं, पहार लावून दरवाजे उखडले
Ajit Pawar NCP: अजित पवारांसाठीची इव्हेंट कंपनी पुन्हा सक्रिय, नेत्यांना परवानगीशिवाय न बोलण्याची सूचना, नरेश अरोरांच्या 'डिझाईन बॉक्स'ची करडी नजर
अजित पवारांसाठीची इव्हेंट कंपनी पुन्हा सक्रिय, नेत्यांना परवानगीशिवाय न बोलण्याची सूचना, नरेश अरोरांच्या 'डिझाईन बॉक्स'ची करडी नजर
Radhika Bhide Playback Singing Uttar Movie: गोड गळ्याच्या राधिका भिडेचं इंडस्ट्रीत पदार्पण; लक्ष्याच्या मुलाच्या सिनेमासाठी निभावणार महत्त्वाची भूमिका
गोड गळ्याच्या राधिका भिडेचं इंडस्ट्रीत पदार्पण; लक्ष्याच्या मुलाच्या सिनेमासाठी निभावणार महत्त्वाची भूमिका
FIR Against Director Vikran Bhatt: 200 कोटींचं आमिष दाखवून 30 कोटी हडपले; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीसह 8 जणांवर FIR, प्रकरण नेमकं काय?
200 कोटींचं आमिष दाखवून 30 कोटी हडपले; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीसह 8 जणांवर FIR, प्रकरण नेमकं काय?
Embed widget