एक्स्प्लोर

Mumbai Police: मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये; 'थर्टी फर्स्ट'निमित्त कडेकोट बंदोबस्त, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी

Mumbai Police: अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांकडून साठे चौकात मध्य रात्री नाकाबंदी लावण्यात आली.

Mumbai Police मुंबई: नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) ॲक्शन मोडमध्ये आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. 

अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांकडून साठे चौकात मध्य रात्री नाकाबंदी लावण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहनांची तपासणी एमआयडीसी पोलिसांचा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक सोबत मध्य रात्री फिरणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. 

मुंबई विमानतळाबाहेर परदेशी नागरिकांच्या सर्रासपणे फसवणूक आणि लूट-

मुंबई विमानतळाबाहेर परदेशी नागरिकांच्या सर्रासपणे फसवणूक आणि लूट सुरु असल्याचे दिसून आले. रिक्षा टॅक्सी कॅब आणि डॉलरचा रुपयांमध्ये बदलून देणारे एजंटकडून परदेशी नागरिकांची लूट  सुरू आहे. मुंबई विमानतळावर लूट करणारे रिक्षा टॅक्सी कॅब विरोधात मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 

रिक्षा, टॅक्सी कॅब विरोधात कारवाईला सुरुवात-

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मागील 3 दिवसात लूट (टाउटिंग) करणारे रिक्षा व टॅक्सी कॅब चालकांचा शोध घेऊन सहार पोलीस ठाणे येथे कलम 207 मो वा का अन्वये 13 वाहनांवार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळात मोठ्या संख्यामध्ये परदेशी नागरिकांचे फसवणूक (टाउटिंग) होत असल्याचं सहार पोलीस स्टेशन आणि विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने सहार पोलिसांनी मुंबई विमानतळ परिसरात विदेशी नागरिकांच्या फसवणूक आणि लूट(टाउटिंग) करणारे रिक्षा, टॅक्सी कॅब विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.

नाताळ सण निमित्ताने मुंबई सज्ज-

नाताळ सण निमित्ताने मुंबई सज्ज झाली असून आज मध्यरात्री ख्रिसमससाठी ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा करण्यात येणार आहे. मुंबईत सुप्रसिद्ध वांद्रे इथला माऊंट मेरी चर्च मध्ये देखील रात्री बारा वाजता विशेष प्रार्थना केली जाणार आहे.वांद्रे मध्ये मोठा संख्या मध्ये ख्रिस्ती बांधवांची माऊंट मेरी चर्च परिसरात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांमधून येऊन मोठी गर्दी केली होती. वांद्रे इथला माउंट मेरी चर्च मध्ये विद्युत रोषणाई सह सुंदर देखावे साकारण्यात आले आहे.संपूर्ण माउंट मेरी परिसरात नाताळ सण निमित्ताने मोठी लाइटिंग करण्यात आली आहे.गर्दी पाहता माऊंट मेरी चर्च परिसरात मध्यरात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...

संबंधित बातमी:

बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, पण पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच, नेमकं कारण काय?
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना, पण पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच, नेमकं कारण काय?
Disha Salian Case FIR Ragister By CBI: दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन पानांचा FIR, तर 7 पानांचा जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी करणार
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा संपूर्ण FIR, वडिलांचा 7 पानी सनसनाटी जबाब; CBI उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंना चौकशीला बोलावणार?
Sanjay Raut on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही; FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही; FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत विशेष सुरक्षा , एक अधिकारी अन् कर्मचारी आजपासून असणार सोबत
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती
NSE IPO: NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
NSE IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? सबस्क्रिप्शनपूर्वी या 5 महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाहा
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Embed widget