एक्स्प्लोर

K Nalinakshan: BMCचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं निधन, घरात पूजा करत असताना भाजले!

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त  के.नलिनाक्षन यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं. आपल्या घरात पूजा करत असताना त्यांच्या धोतीनं पेट घेतला. त्यात ते 80 ते 90 टक्के भाजले.

मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचं शुक्रवारी सकाळी निधन (bmc ex  commissioner K nalinakshan dies)झालं. आपल्या घरात पूजा करत असताना त्यांच्या धोतीनं पेट घेतला. त्यात ते 80 ते 90 टक्के भाजले. त्यांना घटनेनंतर तात्काळ मसिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. ते 79 वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी पूजा करताना धोतीला लागली होती. 

चर्चगेट येथील 'ए' मार्गावरील इमारतीत कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी सकाळी ते रोजच्या प्रमाणे घरात पूजा करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या धोतीने पेट घेतल्याने ते 8 ते 90 टक्के भाजले. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी घरातील देवघर असलेली खोली आतून बंद असल्याने त्यांच्या बचाव करणे शक्य झाले नाही, अशी माहिती त्यांचा मुलगा श्रीजीत यांनी दिली.

आयएएस अधिकारी असलेले नलिनाक्षन हे 1999 ते 2001 या कालावधीत मुंबई पालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदासह अन्य विभागांमध्ये कार्यभार सांभाळला होता. नलिनाक्षन यांच्या आयुक्त कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या भुयारी मार्गाचे काम करण्यात आले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
BMC Commissioner Ashwini Bhide: मेट्रो वूमन, देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू; आता मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार, कोण आहेत अश्विनी भिडे?
मेट्रो वूमन, देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासू; आता मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होणार, कोण आहेत अश्विनी भिडे?
Eknath Shinde: एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज; लवकरच नारळ देणार; मंत्रिमंडळात उलटफेर होणार, मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरु
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक
मुंबईत पोलीस असल्याचं सांगून महिलेला धमकावलं, 2 लाख रुपयांना घातला गंडा, 2 महिलांसह 5 जणांना अटक

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
Embed widget