एक्स्प्लोर

कोण सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कामाला लागा; बीएमसी निवडणुकीसाठी शरद पवार यांचे आदेश

NCP Meeting : मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी रणशिंग फुंकलं आहे. कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कामाला लागा; असे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत.

NCP Meeting : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सूत्र हातात घेतली आहेत.शरद पवार स्वत: मुंबईत फिरणार असून पक्षाला वेळ देणार आहेत. कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागा, असं सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी दिले आहेत.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ उपस्थित होते. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांची ही पहिली बैठक होती. या बैठीकाला शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.

'बीएमसीसाठी सर्व ठिकाणी तयारी करा'
शरद पवार यांनी मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दर 20 दिवसांनी प्रत्येक वॉर्ड अध्यक्षांकडून तिथल्या परिस्थितीचा अहवाल पवारांना देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचं आश्वासन शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं.

या बैठकीत शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक यांचा देखील उल्लेख करण्यात आला. मुंबईत नवाब मलिक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील घराघरात पोहोचा : जयंत पाटील 
या बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुंबईतील घराघरात पोहोचा तसंच प्रत्येक वॉर्डमध्ये सदस्य नोंदणी वाढवण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

शिवसेना-राष्ट्रवादी युती?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (12 जुलै) शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक घेतली आणि त्यामध्ये मार्गदर्शन करताना शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्रं वेगळं दिसेल असं वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र तर येणार नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget