एक्स्प्लोर
Kishori Pednekar Hospitalised: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल, छातीत दुखत असल्याची माहिती
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. छातीत दुखत असल्या कारणाने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted due to chest pain in a hospital in the city, says BMC Mayor's Office
— ANI (@ANI) July 18, 2021
(File pic) pic.twitter.com/R5deDUThr1
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement