मुंबई बदलताना! तिचं स्वरुप बदललं पण स्वभाव नाही, अशी बदलत गेली 'मायानगरी'

Mumbai
Mumbai : मागील काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये अनेक विकास कामांना गती आली. या विकास कामांमुळे मुंबईचं स्वरुप बदलत चाललं आहे. पण तिची मूळं अजूनही कायम आहेत.
मुंबई : देशाची आर्थिक (Financial Capital) आणि राज्याची राजधानी म्हणून ज्या शहाराची ओळख आहे, ते शहर म्हणजे मुंबई (Mumbai). खरंतर अनेक जण त्यांचं आयुष्य बदलावं म्हणून या मुंबई शहरात येत असतात. पण त्यांना बदलता



