एक्स्प्लोर

चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला

चर्चगेटला सुटणारी 10.56 ची विरार फास्ट लोकल रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी विरारला पोहचते. अंधेरीपर्यंत जलद असणारी ही लोकल जोगेश्वरीपासून धीम्या मार्गावरुन धावते.

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसामुळे लोकल रेल्वेवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. पश्चिम रेल्वेवर मंगळवारी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी सुटलेली लोकल बुधवारी पहाटे पाच वाजता विरारला पोहचली. म्हणजेच विरार गाठायला लोकलला तब्बल चार तासांचा विलंब झाला. एम-इंडिकेटरनुसार चर्चगेटला सुटणारी 10.56 ची विरार फास्ट लोकल रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी विरारला पोहचते. अंधेरीपर्यंत जलद असणारी ही लोकल जोगेश्वरीपासून धीम्या मार्गावरुन धावते. साधारण दोन तासांचा हा प्रवास करायला लोकलला मंगळवारी मात्र सहा तास लागले. अख्खी रात्र ट्रेनमध्ये काढावी लागल्यामुळे विरार लोकलमधील प्रवाशांचे हाल झाले. काही जणांनी जवळच्या स्टेशनवर उतरुन पर्यायी मार्गाने जाणं पसंत केलं, तर काही जण ट्रेनमध्येच बसून राहिले. पश्चिम रेल्वेवर विरार, चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर मध्य रेल्वेची वाहतूकही 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बरवरील लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाणी साचल्यामुळे लोकलसोबतच रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवत आहे. मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, कल्याण आणि वसई-विरार परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full PC :आरोप करायला एवढा उशीर का? तुम्ही तिजोरी साफ केली;आम्हाला नालेसफाई करू द्याABP Majha Headlines : 03 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar Pune  :TOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
Karnataka Viral Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
Video : भर रस्त्यात गँगवाॅर; पहिल्यांदा एकमेकांना चिरडण्यासाठी कार भिडल्या अन् नंतर दोन्ही टोळ्यांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
प्रसिद्ध रॅपरनं शाहरुख खानच्या KKR वर लावला कोट्यवधींचा सट्टा, SRH जिंकल्यास बसेल मोठा फटका
Girish Mahajan  on Loksabha Election : लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा छातीठोक दावा
Sangli news : पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
पाण्यासाठी रास्तारोको करणार्‍या आंदोलकांना ताब्यात घेतलं; रोहित पाटलांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Vidhan Parishad Election : मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
मुंबई पदवीधरची जागा शिवसेनेचीच, मी स्वतः या जागेसाठी इच्छुक; शिंदे गटाच्या डॉ. दीपक सावंतांचा जागेवर दावा
Anil Deshmukh on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधून रसद; संजय राऊतांच्या आरोपांना आता विदर्भातील नेत्याकडून दुजोरा
संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रवीण दरेकर
Embed widget