एक्स्प्लोर
Advertisement
सहमतीनं ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही: हायकोर्ट
मुंबई: लग्नाचं वचन देऊन किंवा सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत, असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. याप्रकरणी आरोपी असलेल्या एका पुरुषाची देखील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष 2010पासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांच्यातील संबंध संपुष्टात आल्यानंतर संबंधित महिलेने कोर्टात धाव घेतली.
यासंदर्भात आरोपीनेही जनहित याचिका दाखल करुन हे आरोप योग्य नसल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी सुनावणी करताना लग्नाचं वचन देऊन किंवा सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
संबंधित बातम्या:
अल्पवयीन पत्नीशी सेक्स हा गुन्हा आहे की नाही ठरवा : सुप्रीम कोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement