एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईकरांनो धोका वाढला; बुधवारी 1765 रुग्णांची वाढ तर डबलिंग रेट 866 दिवसांवर

Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1765 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईत आढळणाऱ्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. बुधवारी तब्बल 1765 कोरोना रुग्ण आढळले.  तसेच रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही  एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 866  दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी मुंबईकरांसाठी  चिंतेचा विषय  आहे.

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1765 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी 83 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 866 झाला आहे.

बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 7000 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,972 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.079% टक्के इतका आहे.

सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 7000 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1482 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 650 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 13, रायगड 253, पालघर 181, रत्नागिरी 17, सिंधुदुर्ग 10, नागपूर 58, चंद्रपूर 11, वाशिम 13, औरंगाबाद 11 आणि नाशिकमध्ये 35 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2701 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701  रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : एकाच दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ; राज्यात बुधवारी 2701 रुग्णांची नोंद

Coronavirus : देशात 5233 नवे कोरोनाबाधित, तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ, सक्रिय रुग्ण 28 हजारांवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला
मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता, पंतप्रधानांच्या उत्तरावर विरोधक ठाम
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता, पंतप्रधानांच्या उत्तरावर विरोधक ठाम
Suraj Chavan vs Chava Sanghatana: रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
Suraj Chavan Vs Chhaava: छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?
छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Sambhajinagar Bondu Baba : काठीने चोप ते लघुशंका पाजणे; भूत उतरवणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
Mumbai Gujarat Merger Row | राज ठाकरे यांचा Mumbai Gujarat विलीनीकरणाचा दावा
Marathi language row | Raj Thackeray चा Nishikant Dubey ला थेट इशारा: मुंबईत डुबवून मारणार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला
मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता, पंतप्रधानांच्या उत्तरावर विरोधक ठाम
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून; ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता, पंतप्रधानांच्या उत्तरावर विरोधक ठाम
Suraj Chavan vs Chava Sanghatana: रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
रमीपासून सुरुवात, लाथा-बुक्क्यांनी शेवट; सूरज चव्हाणांचा राडा, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?, वाचा पॉईंट टू पॉईंट
Suraj Chavan Vs Chhaava: छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?
छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?
लातूर मारहाण प्रकरण! अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल, विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन 
लातूर मारहाण प्रकरण! अजितदादा असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल, विजय घाटगेंचा हललाबोल, मनोज जरांगेंसह बच्चू कडूंचा फोन 
You Are My Sunshine... 51 वर्षांच्या मलायकाची पिंक बिकनी अन् पूल साईडच्या 'त्या' कातीलाना पोज; टोन्ड फिगरनं उडवले सर्वांचे होश
You Are My Sunshine... 51 वर्षांच्या मलायकाची पिंक बिकनी अन् पूल साईडच्या 'त्या' कातीलाना पोज; टोन्ड फिगरनं उडवले सर्वांचे होश
NCP Suraj Chavan Vs Chhava: सूरज चव्हाणांनी माफी मागितली पण सुनील तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, नेमकं काय घडलं?
सूरज चव्हाणांनी माफी मागितली पण सुनील तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, नेमकं काय घडलं?
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget