एक्स्प्लोर

AQI : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरुन न्यायालयाचा संताप, काय उपाययोजना करणार याची माहिती द्या, न्यायालयाचा आदेश

Mumbai Air Quality Index : मुंबई महापालिका, राज्य सरकारसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावरून (Air Pollution) मुंबई उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रभावी उपायांची तसेच पालिकेने आणि राज्य सरकारने केल्या उपाययोजनांची उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसराची खालावलेली हवेची गुणवत्ता ही इथिओपिया ज्वालामुखी उद्रेकामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. पण हा दाव न्यायालयाने खोडून काढला. ज्वालामुखीचं करण देऊ नका, मागील काही दिवसापासून मुंबईच्या एक्यूआय वाढल्याचं आणि मुंबईची दृश्यमानता खालावली असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.

मुंबई महापालिका, राज्य सरकारसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत.

Mumbai Air Quality Index : मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांत घसरला

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक घसरला आहे. किनारपट्टी लगतच्या भागातील हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत गेली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचे चित्र आहे. याप्रकरणी, सर्व पक्षीय नेत्यांनी आवाज उचलला आहे.

आदित्य ठाकरेंकडून भाजप सरकार फक्त बिल्डर्स आणि कंत्राटदारांना महत्त्व देत असल्याचे म्हणत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नियम शिथील करत बिल्डर्ससाठी जागा खुले करण्याची योजना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सुरु असलेली बांधकामे जोपर्यंत हवा गुणवत्ता सुधारत नाही तोपर्यंत बंद करावी अशी मागणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

दरम्यान, याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा डीपक्लिनिंगचे आयोजन करण्यात येणार असून रस्ते पाण्याने साफ करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत.

Air Quality Index : मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक परिस्थिती -

बीकेसी - 167

बोरिवली पूर्व - 192

भायखळा - 175

चेंबूर - 181

देवनार - 218

मालाड पश्चिम - 153

माझगाव - 224

कुलाबा - 200

वरळी - 165

अंधेरी पूर्व - १195

वाशी - 171

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
Embed widget