एक्स्प्लोर

चिंताजनक! मुंबईतल्या सहा वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण

राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे सहा वार्डमध्ये 300 हून जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 8068 झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईत कोरोना संक्रमितांची संख्या पाच हजाराहून जास्त आहे. अचूक सांगायचं म्हणजे आताच्या घडीला मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5407 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर, 204 रुग्णांचा यात बळी गेला आहे. चिंताजनक म्हणजे मुंबईतल्या 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. चार वार्डमध्ये 200 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 100 रुग्ण असलेले सात वार्ड आहेत. हे सर्व वार्ड पूर्णपणे सील करण्यात आले आहे. मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कारण, मुंबईतल्या 6 वॉर्डमध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद आहे. 4 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण तर, 100 रुग्ण असलेले 7 वॉर्ड आहेत. त्यामुळे 100 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये आणखी दोन वॉर्डची भर पडली आहे. पालिका क्षेत्रात 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या एकूण वॉर्डची संख्या 15 झाली आहे. (काल 13 होती) तर, मुंबईतील 8 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.
  • जी साऊथ- वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 600 रुग्ण - 125 रुग्ण बरे झाले.
  • ई वॉर्ड- भायखळा , भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - 466 रुग्ण - 53 रुग्ण बरे झाले.
  • के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - 373 रुग्ण, 64 बरे झाले.
  • एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश - 371 रुग्ण, 32 रुग्ण बरे झाले.
  • एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा 359 रुग्ण, 27 रुग्ण बरे झाले.
  • जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी - 349 रुग्ण, 29 रुग्ण बरे झाले.
  • डी वॉर्ड - नाना चौक ते मलबार हिल परिसर - 285 रुग्ण, 40 रुग्ण बरे झाले.
  • के ईस्ट - अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 265 रुग्ण, 56 बरे झाले.
  • एच इस्ट - वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ
  • (मातोश्री) - 263 रुग्ण, 32 रुग्ण बरे झाले.
  • एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 210 रुग्ण, 25 रुग्ण बरे झाले.
  • एम वेस्ट - चेंबुरचा समावेश - 160 रुग्ण, 24 बरे झाले.
  • एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश - 154 रुग्ण, 14 बरे झाले.
  • S वॉर्ड - भांडुप, विक्रोळीचा परिसर 131 रुग्ण, 24 बरे झाले.
  • ए वॉर्ड - कुलाबा, कफपरेड, फोर्टचा परिसर - 127 रुग्ण, 10 बरे झाले.
  • पि नॉर्थ मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश 120 रुग्ण, 26 बरे झाले.
  • एच वेस्ट - बांद्रा, खार, पश्चिमेचा भाग - 115 रुग्ण, 19 बरे झाले.
  • एन - घाटकोपरचा भाग - 109 रुग्ण, 21 बरे झाले.
Coronavirus | मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात प्लाज्मा थेरपी सुरु

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget