एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबईत 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह, जी साऊथ वॉर्डमध्ये सर्वाधिक रुग्ण

मुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ प्रभागात आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला आहे. यापैमुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ (दहिसरचा भाग) प्रभागात आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी  निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यातही मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3451 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे. नजर टाकूया मुंबईतील वॉर्डनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण *जी साऊथ - वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर- 487 रुग्ण, 67 रुग्ण बरे झाले *ई वॉर्ड - भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग- 349 रुग्ण, 31 रुग्ण बरे झाले *जी नॉर्थ - दादर, माहिम, धारावी- 251 रुग्ण, 19 रुग्ण बरे झाले *एल वॉर्ड - कुर्ला परिसराचा समावेश- 240 रुग्ण, 8 रुग्ण बरे झाले *एफ नॉर्थ - सायन, माटुंगा, वडाळा 228 रुग्ण, 16 रुग्ण बरे झाले *के वेस्ट - अंधेरी पश्चिमचा भाग - 223 रुग्ण, 31 बरे झाले *डी वॉर्ड- नाना चौक ते मलबार हिल परिसर- 207 रुग्ण, 32 रुग्ण बरे झाले 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड  *के ईस्ट- अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी- 181 रुग्ण, 38 बरे झाले *एच इस्ट - वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रूझ (मातोश्री)- 154 रुग्ण, 16 रुग्ण बरे झाले *एम ईस्ट - गोवंडी, मानखुर्दचा समावेश- 149 रुग्ण, 14 रुग्ण बरे झाले *एफ साऊथ - परळ, शिवडीचा समावेश- 119 रुग्ण, 8 बरे झाले *ए वॉर्ड - कुलाबा, कफ परेड, फोर्टचा परिसर- 118 रुग्ण, 3 बरे झाले *एम वेस्ट- चेंबूरचा समावेश- 104 रुग्ण, 13 बरे झाले *पी नॉर्थ - मालाड, मालवणी, दिंडोशीचा भाग- 97 रुग्ण , 16 (16.4%) रुग्ण बरे झाले *एस - भांडुप, विक्रोळीतील भागाचा समावेश- 97 रुग्ण, 16 (17.7%) बरे झाले *एच वेस्ट - वांद्रे, सांताक्रुझ पश्चिमचा भाग- 79 रुग्ण, 16 (20.5%) बरे झाले *एन - घाटकोपरचा भाग- 76 रुग्ण, 10 (13.1%) बरे झाले *आर साऊथ - कांदिवलीचा भाग-71 रुग्ण, 13 (18.3%) बरे झाले *पी साऊथ - गोरेगावचा भाग- 68 रुग्ण, 13 (19.1%) बरे झाले *बी - मशिद बंदर भाग- 58 रुग्ण, 7 (12%) बरे झाले *आर मध्य - बोरिवलीचा भाग- 30 रुग्ण, 7 (23.3%) बरे झाले *टी वॉर्ड - मुलुंडचा भाग- 23 रुग्ण, 5 (21.7%) बरे झाले *सी वॉर्ड - पायधुणी, भुलेश्वर- 23 रुग्ण, 3 (13%) बरे झाले *आर नॉर्थ - दहिसरचा भाग- 20 रुग्ण, 6 (30%) बरे झाले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Embed widget