एक्स्प्लोर

बाळाच्या आईने शिवी दिली म्हणून 'तिने' बाळाचीच हत्या केली

मुरबाडमध्ये एका दोन वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातीलच एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चिमुरडीची हत्या केल्याची उघड झाले आहे.

मुरबाड : तालुक्यातील तुळई गावात एका दोन वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातीलच एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चिमुरडीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मनिष्का जाधव असे खून झालेल्या २ वर्षीय चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून हत्येप्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला ताब्यात घेतले आहे. मनिष्का आणि हत्या करणारी मुलगी, या दोघींची घरं शेजारीच आहेत. शुल्लक कारणावारुन मनिष्काची आई व आरोपी मुलीमध्ये भांडण झाले होते. तेव्हा मनिष्काच्या आईने आरोपी मुलीला शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून या मुलीने अवघ्या दोन वर्षांच्या मनिष्काला खेळवण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरात नेले. तिथे तिने मनिष्काचा गळा दाबून हत्या केली व मृतदेह घराच्या माळ्यावर लपवला. मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील तुळई या गावातील मृत मनिष्का जाधव ही 2 वर्षीय चिमुरडी शनिवारी दुपारपासून तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. बराच वेळ ती दिसून न आल्याने तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरु केली. तरिही मनिष्का सापडली नाही. यामुळे मनिष्काच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मनिष्काचा तपास सुरु केला. अखेर पोलिसांना मनिष्काचा मृतदेह आरोपी मुलीच्या घराच्या माळ्यावर सापडला. मनिष्काची आई शिवीगाळ करते म्हणून आरोपी मुलीने मनिष्काची गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी; परदेशात पळून जाण्यास नाकाबंदी
अशोक खरातच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी; परदेशात पळून जाण्यास नाकाबंदी
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंचा ओएसडी असल्याचे सांगत पुणे पोलिसांची दिशाभूल; हिंजवडीतील आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
Eknath Shinde Shivsena Opration Tiger मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!
मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!

व्हिडीओ

Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Changying-8 (CY-8): इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!
Video: इकडं इराणचा ड्रोन अमेरिकेच्या फायटर जेटला सुद्धा भेदता येईना अन् तिकडं चीनकडून तब्बल 7 टन वजनी कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी, रेंज पाहून धडकी भरायची वेळ आली!
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
संतापनजक! महिलेकडे शरीरसुखाची मागणी, आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा थाट; प्यायला बिस्लेरी, मोबाइलही वापरतो
संतापनजक! महिलेकडे शरीरसुखाची मागणी, आरोपी पोलीस अधिकाऱ्याचा थाट; प्यायला बिस्लेरी, मोबाइलही वापरतो
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
Embed widget