एक्स्प्लोर

मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

मुंबईत आज मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मुंबई : मुंबईत आज मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल. दरम्यान पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगाब्लॉक नसेल. मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुंलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मध्य रेल्वेवरील अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे, त्यामुळे मेगाब्लॉक दरम्यान  सकाळी 10.37 पासून दुपारी 3.56 पर्यंतच्या फास्ट मार्गावरील लोकल दिवा ते परेल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने धावतील. मेगाब्लॉकमुळे रत्नागिरी दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल, तर दादर रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून निघेल. प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-दिवा स्थानकांदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येईल. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असेल. मेगाब्लॉकच्या काळात पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हार्बरचे प्रवासी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Phase 4 Special Report : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सुपर सिक्स लढती कोणत्या?Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget