एक्स्प्लोर

Corona | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या मास्कचा मुंबईत तुटवडा

मेडिकलमध्ये हे मास्क उपलब्ध नसल्याने शिवाय ऑनलाईन खरेदी करायची असल्यास 200 ते 300 रुपये मोजावे लागत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

मुंबई : एकीकडे भारतात कोरोनाचे संशयित आढळत असताना दुसरीकडे मुंबईत मात्र याबाबत गांभीर्य दिसत नसल्याचं चिन्ह आहे. कारण कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एन-95 हे मास्क वापरण्याचा सल्ला जगभरातले डॉक्टर देत आहेत. जेणेकरून कोरोना वायरसचा संसर्ग हा होणार नाही. मात्र एबीपी माझाने याबाबत रिअॅलिटी चेक केला असता हे मास्क मुंबईत मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण हे एन 95 मास्कचा पुरवठा होत नसल्याचे मेडिकल मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे भविष्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासन गांभीर्याने या प्रकाराकडे पाहत नसल्याचं समोर येत आहे.

कोरोनाचं सावट | राज्यातील सहा जण निरीक्षणाखाली, 149 प्रवासी कोरोना निगेटिव्ह

एन-95 मास्क हे जगभरात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वापरले जातात. कोणतेही संसर्ग होणारे आजार हे मास्क वापरल्याने होणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या मास्कची किंमत काही महिन्यांपूर्वी 30 रुपये इतकी होती मात्र आता हीच किंमत 130 ते 200 रुपये इतकी झाली आहे. या एन-95 मास्कची निर्मिती जरी कंपन्याने वाढवली असली तरी वितरणामध्ये मात्र या एन 95 मास्कचा पुरवठा होत नसल्याचे मुंबईतील मेडिकल मालकांचे म्हणणे आहे. शिवाय, 10 ते 20 नग फक्त या मास्कचे मार्केटमध्ये येत असून ते सुद्धा चारपट किंमतीने मिळत आहेत. CoronaVirus | देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती तर दुसरीकडे हे मास्कची निर्मिती जरी वाढली असली तरी हे एन 95 मास्क लाखोंच्या संख्येने परदेशात निर्यात केले जात आहेत, त्यामुळे काही मास्क ब्लॅकने देखील विकले जात असल्याच मुंबईतील मेडिकल मालक सांगत आहेत. सध्या बाजारात तीन ते चार प्रकाराचे मास्क मिळतात यामध्ये डिस्पोजेबल 2 प्लाय मास्क, साधे मास्क आणि 5 इन वन एन 95 मास्क. यामधील साध्या मास्कचा तसा फायदा होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण या मास्कपासून विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मास्क वापरल्यानंतर सुद्धा होऊ शकते. कारण हे पूर्णपणे नाक, तोंड झाकू शकत नाही. त्यामुळे एन 95 ज्याला 3 ते 4 लेयर्स असतात आणि ज्या मास्कने तोंड, नाक पूर्णपणे झाकले जाऊन गर्दीच्या ठिकाणी विषाणू पासून संसर्ग होऊ नये यासाठी मदतपूर्ण ठरते. त्यामुळे हे मास्क गर्दीच्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे. परंतु मेडिकलमध्ये हे मास्क उपलब्ध नसल्याने शिवाय ऑनलाईन खरेदी करायची असल्यास 200 ते 300 रुपये मोजावे लागत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

CoronaVirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतर्फे होर्डिंग्जद्वारे जनजागृती

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
Eknath Shinde : मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Embed widget