एक्स्प्लोर

विनयभंग प्रकरणी तुरुंगातून सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा लोकलमध्ये महिलेशी छेडछाड

आठवड्याभरपूर्वी सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान संबंधित महिला लोकलने प्रवास करत होती. त्यावेळी लोकलमध्ये महिला डब्यात घुसून अशरफने महिलेचा विनयभंग केला होता.

मुंबई : लोकलच्या डब्यात एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला मुंबईत गजाआड करण्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वी मध्य रेल्वेवर सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान या विकृताने महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अशरफ अली करीमुल्ला शेखला बेड्या ठोकल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2017 साली केलेल्या विनयभंग प्रकरणी तो तुरुंगातून सुटून आला होता. आठवड्याभरपूर्वी सँडहर्ट्स रोड आणि मस्जिद बंदर स्थानकादरम्यान संबंधित महिला लोकलने प्रवास करत होती. त्यावेळी लोकलमध्ये महिला डब्यात घुसून अशरफने महिलेचा विनयभंग केला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर याआधीही अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं आहे. 2017 साली अशरफने 15 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने घाबरुन लोकलमधून उडी मारली होती. या गुन्ह्यात त्याला एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर 2018 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा हा गुन्हा केला आहे. अशरफवर दादर आणि सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. यामध्ये तो जामिनावर सुटला होता. 2017 साली विनयभांगच्या गुन्ह्यात शिक्षा सुनवल्यामुळे त्याची पत्नी सोडून गेली होती. त्याला दोन मुलंसुद्धा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget