एक्स्प्लोर

Majha Katta : शिकवणं सोपं आहे पण घडवणं कठीण आहे; 'तालयोगी' पं. सुरेश तळवळकरांसोबत माझा कट्ट्यावर खास संवाद

Majha Katta With Taalyogi Pandit Suresh Talwalkar : तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी माझा कट्ट्यावर तबला वादनातील अंतरंग उलगडले.

मुंबई शिकवण सोपं आहे पण घडवणं कठीण आहे. वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा सेमेस्टर पूर्ण झाल्याचे म्हणतात...पण, आमच्या गुरुकुलमध्ये ती प्रक्रिया नाही. एखादा विद्यार्थी पूर्ण पारंगत झाल्याशिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होते असे आम्ही समजत नसल्याचे प्रतिपादन तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी म्हटले. व्यवसाय म्हणून तबलावादन करत नाही. उत्तम गाणं, बंदिश ऐकू येईल, याच विचारातून तबलावादन करत असल्याचे त्यांनी म्हटले. ज्येष्ठ तबला वादक पंडित सुरेश तळवळकर यांनी माझा कट्टावर संवाद साधताना तबला वादनाचे अंतरंग उलगडले. 

तबला हा पंडित सुरेश तळवळकर यांचा श्वास आहे. तबला वादनाची कला जगभरात पोहचवणे हा त्यांचा ध्यास आहे. पंडित सुरेश तळवळकर हे संगीत तज्ज्ञ, भाष्यकार म्हणून ओळखले जातात. तबला वादनाचे प्राथमिक धडे वडिलांकडून मिळाले. पुढे अनेक गुरुंकडून तबला वादनाची कला आत्मसात केली. तबला वादनात विविध प्रयोग करण्यात पंडित सुरेश तळवळकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. पंडितजी गुरू शिष्य परंपरेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा आत्मा मानतात. त्यातून त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. 

पंडित सुरेश तळवळकर यांनी म्हटले की, पखवाजानंतर तबला हे वाद्य आले. पखवाजाची भाषा तबल्याने घेतली. पण हे वाद्य कानामागून आले तिखट झाले या उक्तीप्रमाणे लोकप्रिय झाले. त्याचा वापर अधिक होत असल्याचे पंडित सुरेश तळवळकर यांनी सांगितले. शास्त्रीय संगीतात गंभीर, तरल गायकीमध्ये तबला हवाच. ठुमरी, भावस्पर्शी गीतांमध्ये तबला महत्त्वाचा आहे. त्यातून भाव व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. तबला वादनाची भाषा ही पखवाजाची आहे. तबल्याचा प्रकार एकच आहे पण, तबल्याचे स्वर वेगवेगळे आहेत. त्याचा आवाज वेगवेगळ्या पातळीचा असतो. आवाजातील हा बदल तबल्याच्या आकारावर तोंडामुळे व्यासामुळे आवाजात बदल होतो... जेवढा तबला लहान तेवढा आवाज मोठा असतो, असेही पंडित तळवळकर यांनी सांगितले.पंडित तळवळकर यांनी सांगितले की,  जुन्या लोकांनी तबला वादनात योगदान दिले आहे... नवीन लोकही तबला वादनात योगदान देत आहेत.

परदेशी विद्यार्थ्यांना तबला वादनाचे धडे

पंडित तळवळकर यांच्या आश्रमात परदेशी विद्यार्थीदेखील तबला वादनाचे धडे गिरवतात. त्यावर त्यांनी म्हटले की, लय तालाचा विचार मोठा आहे. लय तालाचा अॅप्रोच आणि भाषा या दोन गोष्टींसाठी परदेशी विद्यार्थी तबला वादन शिकायला येतात. शिकवण सोपं आहे पण घडवणं कठीण आहे. क्लासरुम मध्ये शिकवणारा सेमीस्टर पूर्ण झाल्याचे म्हणतात. पण, आमच्या गुरुकुलमध्ये ती प्रक्रिया नसल्याचे त्यांनी म्हटले. 

व्यवसाय म्हणून तबला वादन नाही....

व्यवसाय म्हणून तबलावादन करत नसल्याचे पंडित तळवळकर यांनी म्हटले. तबला वादन करताना उत्तम गाणं, बंदिश ऐकू येईल, याच विचारातून तबलावादन करतो. त्यामुळे बिदागी किती, दाद कोण देतोय याचा फार विचार करत नाही. गायकाच्या स्वराचा तबला जवळ ठेवावा लागतो. काही गायकांना लोअर नोटचा तबला हवा असतो. तर काहींना उच्च नोटचा तबला लागतो. त्यानुसार गायक तबल्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले

Pandit Suresh Talwalkar on Majha Katta : तालयोगी पं. सुरेश तळवलकर 'माझा कट्टा'वर | ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget