एक्स्प्लोर

UlhasNagar : कोट्यधीश युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची पत्नी महापालिकेत सफाई कर्मचारी, घरबसल्या घेतला पाच महिन्याचा पगार

उल्हासनगर युवासेनेच्या कोट्यधीश असलेल्या युवा शहर अधिकाऱ्याची पत्नी महानगरपालिकेत पाच महिन्यापासून गैरहजर आहे

उल्हासनगर : उल्हासनगर युवासेनेच्या कोट्यधीश असलेल्या युवा शहर अधिकाऱ्याची पत्नी चक्क उल्हासनगर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते.  युवासेनेचा पदाधिकारी करोडपती आहे. मग त्याच्या पत्नीला  सफाई कामगार म्हणून काम का करावे लागते असा सवाल आता उपस्थित होतोय.

सुशील पवार असे या युवासेना पदाधिकारी याचे नाव असून दीपाली पवार असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दीपाली पवार त्याच महापालिकेत सफाई कामगार आहेत. सुशीलकडे दोन मोठी हॉटेल, एक लहान मुलांचे हॉस्पिटल आणि एक सलून आहेत. मग त्यांच्या पत्नीला महापालिकेच्या सफाई कर्मचारी म्हणून का काम करावे लागते सवाल उपस्थित होतोय. शिवाय त्या पाच महिन्यापासून गैरहजर आहेत. त्या कामावर येतच नाहीत त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

 दिपाली पवार या 12 वर्षापूर्वी महापालिकेत सफाई कामगार म्हणून नियुक्त झाल्या. त्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाले आहेत. लग्न झाल्यावर त्यांनी उल्हासनगरच्या लाल चक्की परिसरात आईस्क्रिम त्याचबरोबर चायनीजची गाडी टाकून व्यवसाय सुरू केला होता. या दरम्यान शिवसेशी या युवासेनेचे त्याची नाळ जोडली आणि त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला.  युवासेनेत प्रवेश केल्यानंतर त्याने अवघ्या काही वर्षात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची मनं जिंकली. पक्षाच्या माध्यमातून विविध कामं मिळत गेली आणि त्यामुळेच गेल्या बारा वर्षात मी शून्यातून एवढा मोठा विषय करू शकलो असं सुशील पवार असं म्हणणं आहे. शिवाय त्यांच्या मावस मानलेल्या भावाची वारसा पध्दतीने त्यांना नोकरी मिळाली.कामावर न येता पगार मिळतो असा आरोप आहे. दरम्यान हे सगळे आरोप त्यांचे पती सुशील यांनी फेटाळून लावलेत.

 आता हे प्रकरण समोर आल्यावर नक्की या सफाई कर्मचारी बोगस आहेत का? याचा उलगडा होण्याची शक्यता आहेत. मात्र ही सफाई कामगार महापालिकेत काम करत असताना वारंवार गैरहजर होती आणि तरी देखील तिला महापालिकेकडून पगार दिला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावाखाली महापालिकेतील अधिकारी काम करत होते का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget