एक्स्प्लोर

Mumbai News : यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार? केवळ 36 टक्के नालेसफाई पूर्ण

Mumbai News : मुंबई पालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी 162 कोटी रुपयांची नालेसफाईची कामे मंजूर केली आहेत. 

Mumbai News : 15 मे पर्यंत नालेसफाई काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा एकूण 2 लाख 51 हजार 610 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. परंतु सध्या स्थितीत केवळ सरासरी 36 टक्केच नालेसफाई पूर्ण झाली असल्याचं दिसून येतंय. मुंबई पालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी 162 कोटी रुपयांची नालेसफाईची कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार का? हा प्रश्न निर्माण होतोय.

आतापर्यंत मुंबईत केवळ 36% नालेसफाई पूर्ण
शहरातील नालेसफाई - 18 टक्के 
पुर्व उपनगर - 44 टक्के 
पश्चिम उपनगरात - 36 टक्के 
एकूण - 36 टक्के नालेसफाई पूर्ण

4 मे पर्यंतच्या आकडेवारी नुसार स्पष्ट

मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे 4 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना आठवड्यातून दोनदा आपल्या हद्दीतील नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाळा जवळ आल्याने बीएमसीने शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी मे महिन्यात नाल्यांची साफसफाई आणि खराब रस्ते दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू होते. सोबतच अपघात होऊ नये म्हणून तुटलेल्या रस्त्यांचे खड्डेही भरले आहेत. पण आतापर्यंत मुंबईत केवळ 36% नालेसफाई पूर्ण झाल्याने यंदाचा पावसाळा मुंबईकरांची परीक्षा पाहणारा ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget