एक्स्प्लोर

कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर, कोणतीही कर दरवाढ नाही

KDMC Budget :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये नागरिकांवर कोणतीही कर दरवाढ लादलेली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण - डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. ते प्रशासक असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला तात्काळ मंजूरीही दिली. यंदाचे बजेट हे 1773 कोटी 56 लाख जमेच्या बाजूचे असून विविध कामाकरता खर्चाची तरतूद 1774 कोटी रुपये ठवली आहे. येत्या वर्षातही आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.  यंदाच्या बजेटमध्ये नागरिकांवर कोणतीही कर दरवाढ लादलेली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात उद्याने विकसीत केली जाणार आहे. खेळाडूंकरता मैदाने विकसित करत अद्यावत सुविधा दिल्या जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाच तलावांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महापालिकेच्या शाळा सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्याची योजना महापालिकेच्या आयुक्तांनी आखली आहे. कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी महापालिकेसह आसपासच्या महापालिकांना समावून घेणारी घनकचरा व्यवस्थापनाचे क्लस्टर योजना राबविण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महापालिका हद्दीत 13 मार्च रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. मात्र आज महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या शून्य आहे. याविषयी आयुक्तांनी आनंद व्यक्त केला.

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी

  • माय सिटी – फिट सिटीअतंर्गत नागरिकांच्या क्रीडा गुणाचा व आरोग्याचा विकास करण्यासाठी राखीव भूखंडावरील अतिक्रमण निष्कासित करून सदर भूखंड मैदाने खेळासाठी वापरणे, किमान 50 कबड्डी स्टेडियम, 3 फुटबॉल, 5 क्रिकेट, 25 होलीबोल, 10 खोखो मैदाने विकसित करणार. खेळाच्या मैदानावर राजकीय समारंभ, लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेणार
  • उड्डाणपूल – डोंबिवली पश्चिम येथे मोठागाव ठाकुर्ली, व टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग येथे उड्डाणपूल, कोपर उड्डाण पुलाला समांतर पूल उभारणार. भटक्या आणि पाळीव प्राण्यांकरता स्वतंत्र स्मशानभूमी उभारणार
  • अग्निशमन बळकटीकरणासाठी 702 मीटर उंच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अग्निशमन वाहन खरेदी करणार, 10 हजार लिटर क्षमतेचे 3 वाटर ब्राउजर अग्निशमन वाहन खरेदी करणार फायरमन, चालक - यंत्रचालक वर्गातील कर्मचारी ठोकपगारी व कंत्राटी पद्धतीने घेणार
  • शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उंबर्डे, गौरीपाडा व निळजेसह किमान पाच तलावाचे सुशोभीकरण करणार
  • बायो डायव्हर्सिटी पार्क, दिव्यांगासाठी उद्यान, वाहतूक उद्यान अशा प्रकारची 10 उद्याने विकसित करणार
  • पक्षी निरीक्षण मनोरे, नेहरू तारांगणच्या धर्तीवर तारांगण
  • आरोग्य व्यवस्थेसाठी – नवीन प्रसूतीगृहे, 150 खाटाचे पीपीपी तत्वावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, टिटवाळा येथे 50 खाताचे सामान्य रुग्णालय, रुक्मिणीबाई शास्त्रीनगर मधील आयसीयू खाटा उपलब्ध करून देणार, या दोन्ही रुग्णालयात लहान मुलासाठीचे आयसीयु, प्रसूतीगृहात 10 खाटाचे एनआयसीयू सुरु कणार
  • केंद्र सरकारच्या मदतीने 68 ठिकाणी हेल्थ वेलनेस सेंटर उभारणार
  • 10 ठिकाणी केंद्र सरकारच्या मदतीने पॉलिक्लिनिक उभारणार

प्राथमिक शिक्षण

  1. येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएससी बोर्डाच्या तीन शाळा सुरु करणार
  2. आठवी पर्यंतच्या माध्यमिक शाळा दहावीपर्यंत वाढविणार
  3. विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी तज्ञ संस्थेच्या मदतीने विशेष इंग्लिश  स्पिकिंग प्रशिक्षण देणार 
  4. पाण्याची गरज भागविण्यासाठी कोंढाणे किंवा पोशीर धरणातून वाढीव पाणीसाठा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणारे 40 टक्के पाणी वाचवण्यासाठी यंत्रणा उभारणार 

तर महत्त्वाच्या बातम्या :

Governor Bhagat Singh Koshyari : मंत्र्यांना बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, ते आले की पैसे मिळतील!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; ओबीसी आरक्षण, मलिकांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक होणार

'प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल'; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Embed widget