एक्स्प्लोर

प्रसाद लाड जिंकले, आघाडीची 9 मतंही फोडली!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतंय. त्यामुळं पक्षाला दगा देणारे आमदार कोण याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई: विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला आहे. लाड यांना 209 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. माने यांना 73 मतं मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतंय. त्यामुळं पक्षाला दगा देणारे आमदार कोण याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे. नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान ‘पदुम’ राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना मतदान करता आलं नाही. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदान केलं नाही. राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता. विधानपरिषद निवडणूक निकाल
  • प्रसाद लाड (भाजप)- 209 मतं
  • दिलीप माने (काँग्रेस)- 73 मतं
दोन मतं बाद- 2
  • छगन भुजबळ
  • अर्जुन खोतकर
विधानपरिषद निवडणुकीचं गणित
  • एकूण आमदार – 288
  • भुजबळ, अर्जुन खोतकर आणि MIM च्या 2 आमदारांचं मतदान नाही
  • म्हणजेच उरले 284
  • त्यापैकी प्रसाद लाड यांना 209 मतं, तर दिलीप माने यांना 73 मतं मिळाली
  • काँग्रेस (42)-राष्ट्रवादीचं (41) संख्याबळ पाहता, दिलीप माने यांना 83 – 1 (भुजबळ) = 82 मतं अपेक्षित होती
  • मात्र त्यांना 73 मतं मिळाली, म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीची 9 मतं फुटली.
प्रसाद लाड यांचं बलाबल भाजप – 122 शिवसेना – 63 अपक्ष – 7 एकूण – 192 पण आमदारकी रद्द झाल्याने अर्जुन खोतकर यांनी मतदानाचा हक्क गमावला. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची एकूण 191 मतं प्रसाद लाड यांना पडणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 209 मतं मिळाली. दिलीप माने यांचं बलाबल काँग्रेस – 42 राष्ट्रवादी – 41 एकूण – 83 राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ तुरुंगात असल्याने त्यांना मतदान करता आलं नाही. मात्र रमेश कदम हे तुरुंगातून मतदानासाठी आले होते. त्यामुळे दिलीप माने यांना किमान 82 मतं मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना 73 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 9 मतं फुटली. संबंधित बातम्या : विधानपरिषद पोटनिवडणुकीत युतीच्या प्रसाद लाड यांची बाजी

भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची नेमकी संपत्ती किती?

संपूर्ण घटनाक्रम : … आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली!

विधानपरिषद पोटनिवडणूक : राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी

काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार दिलीप माने यांच्याविरोधात गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget