एक्स्प्लोर

बेस्ट बसमधून दारुची वाहतूक, बस चालकवर गुन्हा दाखल

बस ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि बसच्या शेवटच्या सीट खाली दारु आढळून आली आहे. देशी विदेशी दारुच्या एकूण 327 बाटल्या आढळून आल्या. याची किंमत 30 हजार 550 एवढी आहे.

मुंबई : लॉकडाऊमुळ दारुची दुकानं बंद असल्यामुळे दारुच्या छुप्या पद्धतीने दारु आणण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात आहेत. कधी अत्यावश्यक सेवेच्या वाहनातून तर कधी अॅम्बुलन्समधून दारूची वाहतूक केली जात आहे. आता तर थेट बेस्ट बसमधून दारुची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेला मुंबईच्या बेस्ट बसमधून 30 हजार रुपयांची देशी विदेशी दारु पकडली आहे. एका आठवड्यात ही दुसरी घटना आहे.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी बेस्ट बस क्रमांक एमएच 03 सीव्ही 6038 वर काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान छापा मारला. यावेळी बस ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि बसच्या शेवटच्या सीट खाली दारु आढळून आली आहे. देशी विदेशी दारुच्या एकूण 327 बाटल्या आढळून आल्या. याची किंमत 30 हजार 550 एवढी आहे. तर बसची किंमत पकडून 12 लाख 30 हजार 550 रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

बेस्ट बसचा चालक निजाम होडकर याच्यावर कलम 188 सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 ई, 81, 82 प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे. मुंबई परिसरात सध्या दारु विक्रीला मनाई आहे. त्यामुळे मुंबईतील काही टोळी आपल्या माणसांकरवी वसई-विरार परिसरातील दुकानांतून दारु विकत घेवून ती मुंबईत तिप्पट दराने विकत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एका रुग्णवाहिकेमधून विदेशी दारु पोलिसांनी पकडली होती. अत्यावश्यक वाहनामधून अवैद्यरित्या दारुची तस्करी होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

Sting Operation for illegal liquor | पुण्यातल्या बारमध्ये पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन, लॉकडाऊनमध्ये दारू विकणारा लॉकअपमध्ये!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget